ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️#UPSC IFoS निकाल

♦️कारागृह विभाग बाकी पदांच्या निवड यादी आणि प्रतिक्षा यादी खालील लिंकवर उपलब्ध आहेत 👇👇👇 http://mahaprisons.gov.in/1008/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80

♦️ कारागृह विभाग भरती 2023 निकाल जाहीर.. 👉 वरीष्ठ लिपिक, प्रतीक्षा यादी

♦️ कारागृह विभाग भरती 2023 निकाल जाहीर.. 👉 वरीष्ठ लिपिक, निवड यादी.

♦️ कारागृह विभाग भरती 2023 निकाल जाहीर.. 👉 कनिष्ठ लिपिक, प्रतीक्षा यादी

♦️ कारागृह विभाग भरती 2023 निकाल जाहीर.. 👉 कनिष्ठ लिपिक, निवड यादी.

♦️कारागृह विभाग फायनल रिझल्ट आला आहे.. 👉 http://mahaprisons.gov.in
♦️कारागृह विभाग फायनल रिझल्ट आला आहे.. 👉 http://mahaprisons.gov.in

#typingSkillTest 1 ते 3 जुलै दरम्यान होणारी पुढे ढकलली.✅ ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंक
#typingSkillTest 1 ते 3 जुलै दरम्यान होणारी पुढे ढकलली.✅
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

+1
♦️1 आणि 2 तारखेच्या Skill Test राज्यसेवा नंतर होणार - मा. सचिव मॅडम ऑफिसिअल नोटिफिकेशन येउद्या 🙏

♦️ आजच्या 4 शिफ्ट आणि उद्याच्या 4 शिफ्ट कॅन्सल करण्यात येत आहे. अशी घोषणा TCS अधिकाऱ्यांनी  केलेली आहे... वाट पाहूया सचिव मॅडम काय बोलतात.? 👉 वरील माहिती तिथल्या मुलांनी दिलेली आहे. आयोगाचे ऑफिसिअल नोटिफिकेशन येउद्या नंतरच विश्वास ठेऊ आपण तोपर्यंत कोणावर विश्वास ठेऊन वापस निघू नका.

✅♦️ #IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील. 👉 वेबसाईट : www.ibps.in
♦️ #IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील. 👉 वेबसाईट : www.ibps.in

♦️मुंबई पोलीस भरती चे हॉल तिकीट लिंक 👉 लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

#Update मुंबई चे हॉल तिकीट आलेले आहेत. Check करा 🔥✌️

♦️ पोलीस भरती जे ग्राउंड Qualified झाले त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै २०२४ पासून वेगवेगळ्या जिल्हात सुरु होत आहेत. अधिक माहितीस
♦️ पोलीस भरती जे ग्राउंड Qualified झाले त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै २०२४ पासून वेगवेगळ्या जिल्हात सुरु होत आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही भरलेल्या जिल्हा ची वेबसाईट चेक करत राहा.. 👉 लेखी परीक्षा बद्दल खूप दिवस आधीच आपण सांगितले होते तेव्हा खूप जण विश्वास ठेवत नव्हते.

♦️ लवकरच महाराष्ट्र मध्ये पण पेपरफुटी वर कायदा..
♦️ लवकरच महाराष्ट्र मध्ये पण पेपरफुटी वर कायदा..

♦️ विश्वविजयाची स्वप्नपूर्ती...🏆🏆🏏
♦️ विश्वविजयाची स्वप्नपूर्ती...🏆🏆🏏

♦️#NEET नीट पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र पर्यंत येऊन पोहचले..
♦️#NEET नीट पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र पर्यंत येऊन पोहचले..

♦️कायदे नवीन बदल आणि त्याचा परिणाम..
♦️कायदे नवीन बदल आणि त्याचा परिणाम..

♦️महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्य सचिव..
♦️महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्य सचिव..

♦️अमरावती कृषी सेवक 👉 Final Selection & Waiting list.