Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 297
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-407 أيام
-14330 أيام
أرشيف المشاركات
8 297
🍀🍁जिंदगी में कुछ फैसले
बहुत कठिन होते हैं और
यही कठिन फैसले एक दिन
जिंदगी बदल देते हैं।🍂🌿
#Good_Night 😊😍☺️
8 297
♦️कारागृह विभाग बाकी पदांच्या निवड यादी आणि प्रतिक्षा यादी खालील लिंकवर उपलब्ध आहेत
👇👇👇
http://mahaprisons.gov.in/1008/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80
8 297
#typingSkillTest 1 ते 3 जुलै दरम्यान होणारी पुढे ढकलली.✅
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 297
♦️1 आणि 2 तारखेच्या Skill Test राज्यसेवा नंतर होणार
- मा. सचिव मॅडम
ऑफिसिअल नोटिफिकेशन येउद्या 🙏
8 297
♦️ आजच्या 4 शिफ्ट आणि उद्याच्या 4 शिफ्ट कॅन्सल करण्यात येत आहे. अशी घोषणा TCS अधिकाऱ्यांनी केलेली आहे... वाट पाहूया सचिव मॅडम काय बोलतात.?
👉 वरील माहिती तिथल्या मुलांनी दिलेली आहे. आयोगाचे ऑफिसिअल नोटिफिकेशन येउद्या नंतरच विश्वास ठेऊ आपण तोपर्यंत कोणावर विश्वास ठेऊन वापस निघू नका.
8 297
✅♦️ #IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
👉 वेबसाईट : www.ibps.in
8 297
♦️मुंबई पोलीस भरती चे हॉल तिकीट लिंक
👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
8 297
♦️ पोलीस भरती जे ग्राउंड Qualified झाले त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै २०२४ पासून वेगवेगळ्या जिल्हात सुरु होत आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही भरलेल्या जिल्हा ची वेबसाईट चेक करत राहा..
👉 लेखी परीक्षा बद्दल खूप दिवस आधीच आपण सांगितले होते तेव्हा खूप जण विश्वास ठेवत नव्हते.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
