8 367
订阅者
无数据24 小时
-237 天
-13030 天
帖子存档
8 365
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद भरण्याबाबतची जाहिरात...
👉 #MPSC ला नवीन वर्षात नवीन अध्यक्ष मिळणार..
8 365
♦️भूमिअभिलेख हॉल तिकीट आले आहेत..
👉लिंक :
https://ibpsreg.ibps.in/gomsep25/oecla_oct25/login.php?appid=7a7b773e4604eb81d2dbeb656b52fefb
8 365
♦️नाबार्ड जाहिरात..
● Assistant Manager in Grade 'A'
● शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2025
● एकूण जागा - 91
👉 अर्ज करणे लिंक:
https://cgrs.ibps.in/
8 365
India Win By 52 Runs
India Are the World Champions🏆
#ICCWomensWorldCup2025
#INDWvsSAW
#Cricket
#CWC25
8 365
♦️राज्यसेवा परीक्षा साठी अर्ज किती आले आहेत..? 👉 2024: 2,17,375 👉 2025 : 1,75,516 वरील फोटो नुसार... 🙏🙏🙏
8 365
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ⚠️नवीन हॉलतिकीट काढून घ्यायची आहेत...⚠️⚠️ 👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक: 9 नोव्हेंबर 2025
8 365
RRB NTPC Graduate 2025 जाहिरात प्रसिद्ध
👉 एकूण 5810 जागा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
अर्ज करण्याची लिंक👇👇
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
➤ Join 👉 :- https://t.me/SpardhaParikshaKranti
8 365
♦️पोलीस भरती आलेली आहे.. 🔥
👉 सविस्तर जाहिराती, फॉर्म भरणे प्रोसेस खालील वेबसाईट वर उपलब्ध होतील उदया पर्यंत. 🙏🙏
👉 वेबसाईट:
1) policerecruitment2025.mahait.org
2) www.mahapolice.gov.in
8 365
+3
♦️ पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध..
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨
👉 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत..
👉 आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल..
👉 वेबसाईट :
👉 अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025
लिंक....👇
http://policerecruitment2025.mahait.org
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
