es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 367
Suscriptores
Sin datos24 horas
-237 días
-13030 días
Archivo de publicaciones
♦️#TET चे हॉल तिकीट सोमवार पासून उपलब्ध होतील..
♦️#TET चे हॉल तिकीट सोमवार पासून उपलब्ध होतील..

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद भरण्याबाबतची जाहिरात... 👉 #MPSC ला नवीन वर्षात नवीन अध्यक्ष मिळणार..
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद भरण्याबाबतची जाहिरात... 👉 #MPSC ला नवीन वर्षात नवीन अध्यक्ष मिळणार..

♦️वंदे मातरम - राष्ट्रगीताने 150 वर्षांचा गौरवशाली काळ पूर्ण केला आहे.. 🇮🇳🇮🇳
♦️वंदे मातरम - राष्ट्रगीताने 150 वर्षांचा गौरवशाली काळ पूर्ण केला आहे.. 🇮🇳🇮🇳

♦️बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातले मतदान होणार.
♦️बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातले मतदान होणार.

♦️डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरणार..
♦️डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरणार..

♦️भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी..
♦️भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी..

♦️भूमिअभिलेख हॉल तिकीट आले आहेत.. 👉लिंक : https://ibpsreg.ibps.in/gomsep25/oecla_oct25/login.php?appid=7a7b773e4604eb81d2dbeb656b52fefb

♦️नाबार्ड जाहिरात.. ● Assistant Manager in Grade 'A' ● शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2025 ● एकूण जागा - 91 👉 अर्ज करणे लिंक: https://cgrs.ibps.in/

+1
♦️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) स्टाफ नर्फ निकाल..

India Win By 52 Runs India Are the World Champions🏆 #ICCWomensWorldCup2025 #INDWvsSAW #Cricket #CWC25
India Win By 52 Runs India Are the World Champions🏆 #ICCWomensWorldCup2025 #INDWvsSAW #Cricket #CWC25

♦️राज्यसेवा परीक्षा साठी अर्ज किती आले आहेत..? 👉 2024: 2,17,375 👉 2025 : 1,75,516 वरील फोटो नुसार... 🙏🙏🙏

♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ⚠️नवीन हॉलतिकीट काढून घ्यायची आहेत...⚠️⚠️ 👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक: 9 नोव्हेंबर 2025

नाशिक महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध ➖➖➖➖➖➖➖➖

RRB NTPC Graduate 2025 जाहिरात प्रसिद्ध 👉 एकूण 5810 जागा Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) अर्ज करण्याची लिंक👇👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➤ Join 👉 :- https://t.me/SpardhaParikshaKranti

♦️धर्मादाय परीक्षा वेळापत्रक जाहीर.
♦️धर्मादाय परीक्षा वेळापत्रक जाहीर.

♦️पोलीस भरती आलेली आहे.. 🔥 👉 सविस्तर जाहिराती, फॉर्म भरणे प्रोसेस खालील वेबसाईट वर उपलब्ध होतील उदया पर्यंत. 🙏🙏 👉 वेबसाईट: 1) policerecruitment2025.mahait.org 2) www.mahapolice.gov.in

♦️ पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध.. 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨 👉 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह
+3
♦️ पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध.. 🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 🚨 👉 इतर जिल्ह्याच्या वर्तमान पत्रात देखील त्या त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.. 👉 आज दुपारनंतर Website वर Pdf उपलब्ध होतील आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल.. 👉 वेबसाईट : 👉 अर्ज करण्यासाठी सुरुवात दि. 29/10/2025 ते 30/11/2025 लिंक....👇 http://policerecruitment2025.mahait.org

♦️ धर्मादाय आयुक्त परीक्षा.. 👉 एकावेळी एक सेक्शन..
♦️ धर्मादाय आयुक्त परीक्षा.. 👉 एकावेळी एक सेक्शन..

♦️डिसेंबर महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया होऊ शकते... 🔥🔥
♦️डिसेंबर महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया होऊ शकते... 🔥🔥