8 338
订阅者
无数据24 小时
-297 天
-12330 天
帖子存档
8 338
♦️महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.💐💐💐
8 338
♦️पवित्र पोर्टलवर नवीन सूचना
👉 नियुक्ती साठी शिफारस पात्र उमेदवार यांची गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे..
8 338
Follow the घे भरारी तू channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaMHjHVFnSzEpHZyaP1X
8 338
♦️सोलापूर महानगपालिका response शीट उपलब्ध..
👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html
8 338
♦️सहकार विभाग नियुक्तीपत्र संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत निर्गमित करण्यात येतील.
👉 तसेच सदर पदांची प्रतीक्षा यादी लवकरच या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात होईल.
👉वेबसाईट:👇👇 https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
8 338
♦️मालवाहतुकीसाठीचा सर्वांत लांब बोगदा खुला. 👉 या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली.
8 338
♦️सर्वात शक्तिशाली पासपोर्ट
👉 फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली..
👉 भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.
8 338
♦️ गट क 2022 मुख्य परीक्षा चे #typing चे आयोगाचे टंकलिखित उतारे लवकरच विध्यार्थ्यांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.. 🙏
8 338
♦️राज्यसेवा 2024
👉 20 फेब्रुवारी पर्यंत #DC चे 7 जागांचे मागणीपत्र आयोगाकडे प्राप्त.😐
8 338
Rapid Current Revision :-
Jan 2023 ते डिसेंबर 2023
Handwritten Short Notes , Audio Lectures , Oneliners
Fees 150 रुपये
For More Details @Mrahulkumar
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
