ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 231
订阅者
-624 小时
-277
-15130
帖子存档
♦️उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐

उद्या पेपरला जाताना हे लक्षात ठेवा. 1. पेपर अवघड किंवा सोपा अथवा मध्यम स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच कोणताही अंदाज बांधू नका. 2. सुरुवातीचे काही प्रश्न अवघड आले म्हणून घाबरून जाऊ नका पुढील प्रश्न सोपे असू शकतात. 3. सुरुवातीला काही प्रश्न सोपे आले म्हणून हुरळून जाऊ नका. 4. सोपे प्रश्नच साध्या साध्या चुका करायला भाग पडतात हे लक्षात असू द्या. 5. सोप्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 लिहताना काळजी घ्या. 6. लक्षात ठेवा मराठी किंवा इंग्रजीपैकी एक सोपे किंवा अवघड असू शकते. 7. पेपरला बसल्यावर केलेला अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करू नका. 8. पेपर सुरू होण्याआगोदरच अमूक अमूक मार्क्स पडणारच असे नाहक दडपण घेऊ नका. 9. प्रत्येक प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरे जा. 10.एकेक प्रश्न बरोबर सोडवत गेल्यास निश्चितच चांगले मार्क्स येतील. 11. प्रत्येक प्रश्न व पर्याय व्यवस्थित वाचा मगच उत्तर काढा. 12.आजची रात्र पुरेशी झोप घ्या. 13. प्रश्नातील प्रत्येक शब्दाला किंवा वाक्याला अधोरेखित करणे, गोल करणे टाळा त्यामुळे जास्त वेळ लागू शकतो. 14. प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तराला गोल करा. गोल करण्याचे शेवटी ठेवू नका. 15.आपण प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासाला यश येवो.तुम्ही सोडविलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर येवो.आयोगाचे प्रश्न पाहून तुम्हांला आनंद होवो या मनःपूर्वक शुभेच्छा

#UPSC पूर्व हॉल तिकीट उपलब्ध..🔥 ♦️UPSC पूर्व परीक्षा 24 जून 2026 रोजी होणार.. 👉 लिंक : upsconline.nic.in

लिस्ट मध्ये स्वतःचे नाव शोधून DV करिताची दिनांक पाहून घेणे.

dv gmc miraj_0001_0.PDF32.21 MB

♦️लातूर DCC Clerk-Post-Normalised-Score-List

♦️लातूर DCC Sub-Grade-Post-Score-List.

♦️Driver-Post-Score-List.pdf लातूर DCC

♦️लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDC) निकाल लवकरच लागेल असं दिसतंय.. वेबसाईट वर updation चालू आहे.. 👉 लिंक https://latur
♦️लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDC) निकाल लवकरच लागेल असं दिसतंय.. वेबसाईट वर updation चालू आहे.. 👉 लिंक https://laturdccb.bank.in/en/

♦️दहावीचा निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://sscresult.mahahsscboard.in/
♦️दहावीचा निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://sscresult.mahahsscboard.in/

♦️जा. क्र. ००२/२०२६ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ०५ ते ०९ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयो
♦️जा. क्र. ००२/२०२६ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ - दिनांक ०५ ते ०९ मे, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. 🌿🌳🌳🌳

♦️दिव्यांग कट ऑफ...
♦️दिव्यांग कट ऑफ...

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. 👉 कट ऑफ 50.25
+1
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. 👉 कट ऑफ 50.25

गट क पूर्व परीक्षा निकाल जाहीर..🔥 ♦️जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भ
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकरी निहाय पसंतीक्रम

जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - तात्पुरती निवड यादी

photo content