fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 367
مشترکین
-524 ساعت
-257 روز
-14730 روز
آرشیو پست ها
+4
♦️#BHC Clerk Question Paper 26th April-2026.

+1
♦️आज झालेला मुंबई उच्च न्यायालय लिपिक चा पेपर...

♦️#KDMC DV
♦️#KDMC DV

♦️ कारागृह शिपाई, दक्षिण विभाग, मुंबई भरती २०२४-२५ लेखी परिक्षा गुणांबाबत.

♦️ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा गुणांबाबत. 👉 मुंबई पोलीस 80 प्लस मार्क्स 👇👇 95 – 100 (1) 90 – 94 (206) 85 – 89 (1430) 80 – 84 (3276 ) 👉 Total Students (80+ Marks) 👉 एकूण विद्यार्थी = 4913

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांसाठी भरती.. 🎓 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. 📞 वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28//30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 💵 Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]   🧑‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2026 (11:00 PM) 🗓 परीक्षा : जून 2026 📱Online Apply Link : https://ssc.gov.in/login

♦️Hall Tickets/Admit Cards आलेत चेक करून घ्या..🙏🙏 Peon/Hamal/Farash. शिपाई https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php Clerk.  क्लर्क https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php Driver. -  चालक https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php

♦️DATE EXTENDED SSB 04.05.2026 👉 सशस्त्र सीमा बल भरती..
♦️DATE EXTENDED SSB 04.05.2026 👉 सशस्त्र सीमा बल भरती..

🔸 मुंबई कारागृह पोलीस लेखी परीक्षा मार्क लिस्ट

♦️सिंधुदुर्ग DCC बँक निकाल..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात ९२ व्या वर्षी निधन. 🙏💐
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात ९२ व्या वर्षी निधन. 🙏💐

#OPTING_OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता
#OPTING_OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक.. 👉 Opting Out ची लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 कालावधी - 07 एप्रिल ते 13 एप्रिल 2026

♦️#MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात आली.. 🔥 ASO = 6 STI = 236 PSI = 310 Total = 552 👉 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
♦️#MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात आली.. 🔥 ASO = 6 STI = 236 PSI = 310 Total = 552 👉 परीक्षा दिनांक : 14 जून 2026

♦️बृहन्मुंबई लेखी परीक्षा हॉलतिकीट आले. 👉 लिंक: https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - सुधारित शारीरिक चाचणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

+1
♦️भूमी अभिलेख नागपूर नियुक्ती आदेश.

+1
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️अग्निवीर आर्मी भरती-2026 👉 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ झाली आहे 10 एप्रिल पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे... 🙏🙏 👉 वेब
♦️अग्निवीर आर्मी भरती-2026 👉 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ झाली आहे 10 एप्रिल पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे... 🙏🙏 👉 वेबसाईट : https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx