ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 147
订阅者
-424 小时
-87
-3930
帖子存档
*CMO Maharashtra Tweets:* आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 04 मे 2026 पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200103/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘डिजिटल गव्हर्नन्स इन अ चेंजिंग वर्ल्ड’ विषयावर व्याख्यान https://mahasamvad.in/200158/ सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच ‘टेक-वारी’! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200112/ पीएमआरडीएने संरचनात्मक आराखडा 6 महिन्यांत तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200141/ नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ₹236 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक https://mahasamvad.in/200146/ वाळूज परिसरातील भूसंपादन, सिडकोमार्फत निधी उभारणीस मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/200203/ नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्रास मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक https://mahasamvad.in/200175/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पश्चिम बंगाल चुनाव में इस बार टीएमसी के गुंडों में हंगामा खड़ा करने की हिम्मत नहीं रही। (पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026) #Maharashtra #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आज सिर्फ भाजपा की जीत नहीं हुई है, बल्कि भारत जीता है और राष्ट्रवाद के साथ खड़ा हर भारतीय विजयी हुआ है। (पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Accelerating Urban Growth Across Maharashtra’s Key Cities Chaired a review meeting of the metropolitan region development authorities of Pune, Nagpur, Nashik and Chhatrapati Sambhajinagar in Mumbai. Directed that Pune’s structural development plan be prepared within six months through detailed on-ground assessment. Emphasised coordinated execution of key infrastructure projects and comprehensive planning for the 23 newly added villages to ensure balanced urban expansion. Cleared key proposals for Nashik, including phased development along the ring road influence zone to guide planned growth, along with measures to strengthen institutional capacity and streamline planning processes. Approved the development of an outer ring road around Nagpur, along with integrated transport hubs and a new international business and economic centre to boost investment and economic activity. Approved measures for Chhatrapati Sambhajinagar to fast-track land acquisition in Waluj, streamline planning processes and enable funding through institutional mechanisms. These decisions will strengthen infrastructure, improve urban planning and accelerate citizen-centric development across Maharashtra’s major growth centres. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Sanjay Shirsat, MoS Madhuritai Misal, Chhatrapati Sambhajinagar Mayor Sameer Rajurkar, Pune Mayor Manjushatai Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge and senior officials were present. #Maharashtra #CityDevelopment https://x.com/Dev_Fadnavis/status/2051351601986838782?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Former Governor of Haryana and Himachal Pradesh Bandaru Dattatreya met CM Devendra Fadnavis at Sahyadri Guest House in Mumbai today. CM Devendra Fadnavis extended a warm welcome to him. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई में हरियाणा और हिमाचल प्रदेश के पूर्व राज्यपाल बंडारू दत्तात्रेय इन्होंने भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया। 4-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai । ४-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

वर्ग 'अ' व वर्ग 'ब' अधिकाऱ्यांची रिक्त पदे शासनस्तरावरून भरण्यात येईपर्यंत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून ही पदे भरण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना देण्याचा निर्णय घेण्यासोबत, आकृतीबंध सुधारणा, सेवा-सुविधा विकास शुल्काबाबत (आयडीसी) धोरण निश्चित करणे, तसेच विविध प्रकल्पांसाठी उपसमित्यांना अधिकार देणे यांसारखे प्रशासकीय निर्णयही महानगर प्राधिकरणाच्या स्तरावर घेण्याबाबत बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #CityDevelopment

CMO Maharashtra Tweets: पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगरच्या विकासाला वेग, महानगर प्रदेशांच्या विकास आराखड्यांना मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची बैठक पार पडली. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाने संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तसेच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच पीएमआरडीएच्या 2026–2027 च्या ₹4628.85 कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. यासह नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने सेवा देता यावी यासाठी जमीन विल्हेवाटीच्या दैनंदिन कामकाजाचे अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडीए व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी. तसेच पुणे महापालिकेमध्ये गेलेल्या 23 गावांचा विकास आराखडा तयार करावा. तत्पूर्वी तेथे प्रथम संरचनात्मक आराखडा तयार करावा. या अर्थसंकल्पात ₹2918.81 कोटी इतका सर्वाधिक निधी अभियांत्रिकी विभाग (1 व 2) साठी पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पुणे महानगर क्षेत्रातील रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज–येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक या कामांना गती मिळणार आहे. तसेच जमीन व मालमत्ता विभागासाठी ₹970.76 कोटींचा भांडवली खर्च नियोजित करण्यात आला आहे. यंदाचा अर्थसंकल्प ₹3.55 कोटींच्या शिलकीचा आहे. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ₹236 कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दुसऱ्या वार्षिक सभा पार पडली. या सभेत सन 2026-27 च्या सुमारे ₹236.07 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रस्तावित नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग) लगतच्या दोन्ही बाजूस टप्प्याटप्प्याने नगररचना योजनेच्या माध्यमातून बाह्य वळण रस्ता प्रभाव क्षेत्र म्हणून विकसित करण्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यावेळी सन 2025-26 च्या सुमारे ₹454.5 कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पासही मान्यता देण्यात आली. एनएमआरडीएच्या कार्यालयासाठी स्वतःची इमारत खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या भूखंड विल्हेवाट नियमावली व जाहिरात फलक धोरणास मंजुरी देण्यात आली. तसेच शासकीय जमिनींच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार संस्था नेमणे, तसेच विकास योजनांअंतर्गत जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली. नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता, 4 वाहतूक बेट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्रास मंजुरी नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत 4 वाहतूक बेट (ट्रक अँड बस टर्मिनस) विकसित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक केंद्र (आयबीएफसी) नवीन नागपूर अंतर्गत विकसित करणे तसेच या दोन्ही प्रकल्पाकरिता हुडकोशी करार करणे व आवश्यकतेनुसार कर्ज मागणी करण्याबाबतचे अधिकार महानगर आयुक्त यांना प्रदान करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2025-2026 च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच 2026-2027 च्या अनुमानित अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाचा ठराव परिचलन पद्धतीने घेत असतांना अवलंब करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात भूसंपादन, सिडकोमार्फत निधी उभारणीस मंजुरी विकास योजनांमधील फेरबदलांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एमआरटीपी कायद्याअंतर्गत काही अधिकार महानगर आयुक्त व कार्यकारी समितीकडे सोपवण्याच्या प्रस्तावास तसेच शासकीय जमिनींचे हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडकोमार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2025-2026 च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच 2026-2027 अर्थसंकल्पास मान्यता प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: एनडीए की नेता और महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी ने उप चुनाव में बड़ी जीत दर्ज की है - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एनडीएच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी यांनी पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. (भाजपा को मिली प्रचंड जीत पर मा. प्रधानमंत्री जी इनका संबोधन | नई दिल्ली | 4-5-2026) #ElectionResult2026 #BJP #NDA

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हरियाणा में लगातार तीसरी बार भाजपा सरकार बनी, महाराष्ट्र में भाजपा ने जोरदार विजय प्राप्त की, दिल्ली में अभूतपूर्व जीत हासिल हुई और बिहार में पहले से भी बड़ी जीत मिली- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी। हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता स्थापन झाली, महाराष्ट्रात पक्षाने जोरदार विजय मिळवला, दिल्लीत अभूतपूर्व यश मिळाले आणि बिहारमध्येही यापूर्वीपेक्षा मोठा विजय मिळाला - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (भाजपा को मिली प्रचंड जीत पर मा. प्रधानमंत्री जी इनका संबोधन | नई दिल्ली | 4-5-2026) #ElectionResult2026 #BJP #NDA

photo content

photo content

photo content

photo content