Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 093
المشتركون
-524 ساعات
-67 أيام
-1930 أيام
أرشيف المشاركات
4 093
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis in conversation at the 'India Today Conclave Mumbai 2026' on the '‘Maha’ Model for a ‘Maha’ India'.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2026’ मध्ये '‘महा' मॉडल फॉर अ 'महा' इंडिया' या विषयावर संवाद.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2026’ में '‘महा' मॉडल फॉर अ 'महा' इंडिया' इस विषय पर संवाद।
🕦 11.15am | 9-10-2026📍Mumbai | स. ११.१५ वा. | ९-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaTodayConclaveMumbai26
4 093
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🔸Blessed to welcome Param Pujya Swami Govind Dev Giri ji Maharaj, General Secretary of the Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust, at Varsha Bungalow in Mumbai today.
🔸श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी अत्यंत श्रद्धेने स्वागत केले आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.
🔸श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के महासचिव प.पू. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज इनका आज मुंबई स्थित वर्षा आवास पर अत्यंत श्रद्धापूर्वक स्वागत किया एवं उनके आशीर्वाद प्राप्त किए।
#Maharashtra #Mumbai
4 093
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार जितेश अंतापुरकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,45,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
