4 147
订阅者
-424 小时
-87 天
-3930 天
帖子存档
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पश्चिम बंगाल, असम और पुदुचेरी में भाजपा एवं एनडीए की प्रचंड ऐतिहासिक विजय के उपरांत, राष्ट्रसेवा को समर्पित प्रधानसेवक एवं जननायक मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका भाजपा मुख्यालय में भव्य एवं भगवामय स्वागत।
#ElectionResult2026 #BJP #NDA
4 147
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Transforming Pandharpur TirthKshetra with Future-Ready Infrastructure
Chaired a meeting of the Apex Committee on the development plan of Pandharpur TirthKshetra at Mantralaya, Mumbai today. Approved a comprehensive plan of ₹4150.46 crore.
Pandharpur is a major religious and cultural centre, attracting lakhs of Warkaris during Ashadhi, Kartiki, Chaitra and Maghi Wari. Directed that holistic and planned development be undertaken at speed, keeping the next 50 years in mind and completed within 30 months.
Ensuring a clean, crowd-free, safe and spiritually fulfilling experience for devotees is a priority. Emphasised the need for high-quality, sustainable and future-ready infrastructure.
Directed immediate compensation to affected residential and commercial property owners and tenants. Also instructed that funds for land acquisition be made available promptly to avoid any delays.
DCM Sunetratai Pawar, Minister Ganesh Naik ji, Minister Jaykumar Gore, MLA Samadhan Autade and senior officials were present.
#Maharashtra #Pandharpur #TeerthKshetra
https://x.com/Dev_Fadnavis/status/2051329457827516627?s=20
4 147
CMO Maharashtra Tweets:
पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी ₹4150 कोटींचा आराखडा मंजूर, 30 महिन्यांत विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ₹4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पुढील 50 वर्षाचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकासकामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या, रस्ते, वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामे वेगाने हाती घेण्यात यावीत.
पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा, हा विचार करून दर्जेदार विकासकामे, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी बाधित निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pandharpur #TeerthKshetra
4 147
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Driving Citizen-Centric Governance through Technology
Inaugurated ‘TECH – Wari 2.0: Maha Tech Learning Week’ at Mantralaya, Mumbai today.
The ultimate purpose of technology is to make the lives of citizens easier. The citizen is our true ‘Vitthal’ and Tech Wari is dedicated to serving them. Alongside technology, human sensitivity, emotional resilience and self-reflection remain essential for effective governance.
Through the General Administration Department’s ‘Tech Wari’ initiative, a roadmap for citizen-centric governance is being implemented, focusing on making governance more efficient, responsive and accessible through technology.
Inspired by the consistency of the traditional Wari, this initiative underscores the need for continuous learning, with literacy now extending to understanding and using Artificial Intelligence.
Departments are already delivering impactful work using AI. With the right approach, Maharashtra can emerge as a consulting leader for other states, with continuous upskilling being key to staying future-ready.
DCM Sunetratai Pawar, Minister Mangal Prabhat Lodha ji, Chairperson of the Capacity Building Commission, Government of India (CBC) S. Radha Chauhan and other dignitaries were present.
#Maharashtra #TechLearningWeek #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2051327004491100481?s=20
4 147
CMO Maharashtra Tweets:
एआयच्या युगात अद्ययावत प्रशासनाची ‘टेक वारी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक'चे उदघाटन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे हे तंत्रज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून, त्याच्या सेवेसाठीच ‘टेक वारी’ आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण आणि ‘आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम’ हे विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचे आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या ‘टेक वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.
प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी ‘टेक वारी’ हा उपक्रम आहे. ‘टेक वारी’ ही संकल्पना वारीच्या सातत्यपूर्ण परंपरेप्रमाणेच प्रेरणादायी आहे. जसे वारकरी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरची वारी चुकवत नाहीत, तसेच आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने शिकणे अत्यावश्यक आहे. अक्षरज्ञानापासून इंटरनेटपर्यंत साक्षरतेची व्याख्या विकसित झाली असून, आता ती एआयपर्यंत पोहोचली आहे. ज्याला एआय समजते आणि वापरता येते, तोच खऱ्या अर्थाने आज साक्षर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एआयमुळे नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार असून, पुढील 1000 दिवसांत 80 ते 90 टक्के कामकाजाचे स्वरूप बदलू शकते. संगणकामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले. ‘iGot’ प्लॅटफॉर्मद्वारे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतले आहे. विशेषतः एआय आणि आधुनिक तंत्रज्ञान विषयांबाबत अधिकाऱ्यांनी दाखवलेली उत्सुकता ही सकारात्मक बाब आहे. विविध विभागांनी एआय आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही क्षमता योग्य प्रकारे वापरली, तर महाराष्ट्र इतर राज्यांना मार्गदर्शन करू शकणारी कन्सल्टिंग क्षमता विकसित करू शकतो. एआय एजंट ‘वासुदेव’ अत्यंत कार्यक्षम पद्धतीने काम करते, त्यामुळे भविष्यात त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपल्यालाही स्वतःची कौशल्ये सातत्याने अद्ययावत ठेवावी लागतील.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा (सीबीसी) एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
तीखी झालमुड़ी, मीठी जीत और 'खेला शेष'!
#Maharashtra #Mumbai #Elections
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आसाममध्ये घुसखोरी रोखल्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला असून, आता आसाम देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून वेगाने पुढे जात आहे.
आसाम में घुसपैठ पर रोक लगने से आतंकवादी गतिविधियों पर अंकुश लगा है और अब आसाम देश के विकास के ग्रोथ इंजन के रूप में तेजी से आगे बढ़ रहा है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पश्चिम बंगालमधील विजय हा भारताला घुसखोरी व दहशतवादी कारवायांपासून वाचवणारा आहे.
पश्चिम बंगाल का विजय भारत को घुसपैठ और आतंकवादी गतिविधियों से बचाने वाला है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपाने पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम केले आहे.
भाजपाने पश्चिम बंगाल को कुशासन से बाहर निकालने का काम किया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपाने पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम केले आहे.
भाजपाने पश्चिम बंगाल को कुशासन से बाहर निकालने का काम किया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 147
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पश्चिम बंगालच्या जनतेने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बंगालमध्ये महापरिवर्तन घडवून आणले आहे.
पश्चिम बंगाल की जनता ने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व पर विश्वास जताते हुए राज्य में महापरिवर्तन करकर दिखाया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 4-5-2026)
#Maharashtra #Mumbai
4 147
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थसंकल्प 2026–27' चे प्रकाशन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CityDevelopment
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
