ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 959
订阅者
-424 小时
-277
-10630
帖子存档
7287.pdf

7288.pdf

7286.pdf

जा.क्र.040/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.042/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.044/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7286 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7287 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7288

photo content

photo content

सुजित सागरपेक्षा उंच आहे. सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण ?
Anonymous voting

‘दिवाकर’हे साहित्यिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत ते शोधा ?
Anonymous voting

‘डोळ्यात केर आणि कानात फुंकार’. या म्हणीचा अर्थ होतो.
Anonymous voting

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारतातील पहिले खाजगी रॉकेट अवकाशात लॉन्च केले. त्या रॉकेटचे नाव...... होते.
Anonymous voting

राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ?
Anonymous voting

“नो स्पिन” हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे ?
Anonymous voting

Repost from oasis study point
photo content

💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠    (छत्रपती संभाजीनगर,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, मुंबई, गोंदिया व रत्नागिरी तलाठी पेपर 2016) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔺 संपूर्ण 100 प्रश्न 👉 https://youtu.be/T-NfPGX3v54 🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/g6nvbs9M3Zk 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/jyLQ9QMW3Vs 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/Zopp_RHGmdg 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/RsqBTmMd3ts