oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 959
مشترکین
-424 ساعت
-277 روز
-10630 روز
آرشیو پست ها
7 957
जा.क्र.040/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.042/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.044/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7286 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7287 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7288
7 957
सुजित सागरपेक्षा उंच आहे. सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण ?
7 957
‘दिवाकर’हे साहित्यिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत ते शोधा ?
7 957
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारतातील पहिले खाजगी रॉकेट अवकाशात लॉन्च केले. त्या रॉकेटचे नाव...... होते.
7 957
राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे ?
7 957
संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ?
7 957
💠 तलाठी परीक्षा व्हिडिओज 💠
(छत्रपती संभाजीनगर,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा, मुंबई, गोंदिया व रत्नागिरी तलाठी पेपर 2016)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺 संपूर्ण 100 प्रश्न
👉 https://youtu.be/T-NfPGX3v54
🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/g6nvbs9M3Zk
🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न
👉 https://youtu.be/jyLQ9QMW3Vs
🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न
👉 https://youtu.be/Zopp_RHGmdg
🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न
👉https://youtu.be/RsqBTmMd3ts
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
