mpscCurrentinfo🔥
Открыть в Telegram
422
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
Нет данных30 дней
Архив постов
♦️जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम
🔸 सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा (राजपत्रित) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत..
♦️गट क 2026 पूर्व परीक्षा New Tab 🙏 MPSC profile Login ⬇️ My Account ⬇️ Application Form ⬇️ Question TAB ⬇️ TICK SUBMIT
तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
"पहिले 100 admission ला 90% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 199 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
लवकरात लवकर admission करून घ्यावे
या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
🌱 पर्यावरण
💰 Course Fees: ₹1999/-
🔥 20% OFF
✅ Discounted Batch Fees: ₹1599/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
+1
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी.अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
"MPSC टॉपर लाचखोर श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी करतानाचा फोटो खूप काही सांगून जात आहे. नोकरीमध्ये असतानाचा रुबाब. कर्मचारी, गाडी, प्रोटोकॉल ,रुबाब, आणि आता कारागृहात जात असताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिळणारी वागणूक. याहीपेक्षा जेलमध्ये गेल्यानंतर कैद्यांकडून दिली जाणारी वागणूक पश्चाताप तर होणारच.."
हातातील कॅरीबॅग आणि पाठीवरील बॅग..
📌Update..👍🏻
कर निर्धारण अधिकारी... Mpsc मार्फत होणार आहे... जोरदार तयारी करा...💥💥
#2026
♦️#MPSC गट क पूर्व 2026 अर्ज संख्या.. आज रात्री 11:11 वाजेपर्यंत..
👉 9 लाख 34 हजार 953 झाली आहे.. उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे.. 🙏🙏🙏
CIVIL , machanical, electrical, computer, automobile Engineering
Engineering च्या सर्व Branch साठी ग्रुप C 2026
आणि येणारी group B 2027 मध्ये जागा आहेत .
त्यामुळे तयारीत रहा.
ही सर्व पदे combine group C 2026 मध्ये add होतील.
मुख्य चा अभ्यासक्रम लवकरच प्रसिद्ध होणार आहे
यातील group B मधील सर्व पदे combine group B 2027 च्या advertisement मध्ये येतील.
Junior Engineer group B मध्ये आहे
