ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
290
المشتركون
+324 ساعات
+27 أيام
+2130 أيام
أرشيف المشاركات
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल

नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती. स्थापत्य अभियंता 476 विद्युत अभियंता 50 संगणक अभियंता
नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती. स्थापत्य अभियंता 476 विद्युत अभियंता 50 संगणक अभियंता 63 पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता 92 लेखापाल व लेखापरीक्षक 177 करनेर धरण प्रशासकीय अधिकारी 783 अग्निशामक सेवा 413 स्वच्छता निरीक्षक 303 एकूण 2357 पदे रिक्त आहेत.

♦️भारत सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे.
♦️भारत सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती.. 👉 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात 👉 लिंक : https://sanglidccb.bank.in/career
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती.. 👉 444 क्लर्क पदासाठी भरती जाहीरात 👉 लिंक : https://sanglidccb.bank.in/career

ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा दहा वर्षात सहा पंतप्रधानांनी दिले राजीनामे.....
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांचा राजीनामा दहा वर्षात सहा पंतप्रधानांनी दिले राजीनामे.....

वरील पदे MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत.
वरील पदे MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत.

♦️काही जणांचे आणखीन पण टेलिग्राम सुरु नाही झाले त्यांनी WiFi वर connect करा होईल चालू..✔️✔️ 👉 काही Sim card data वर अजून access मिळाला नसेल❌ त्यांचे आज दुपारपर्यंत होईल चालू टेलिग्राम..

महाबीज आकृतीबंध 🔥🔥.pdf

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी विकल्प सादर करण्याची मुदत: 📅 18 जून 2026 रोजी दुपारी 2:00 वाजल्यापासून ते 📅 22 जून 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत या कालावधीतच विकल्प भरावा लागेल. यानंतर कोणत्याही परिस्थितीत विकल्प सादर करण्याची मागणी स्वीकारली जाणार नाही

photo content

photo content

file (2) (1).pdf2.75 KB

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 निकाल

*12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2026* *दरवर्षी 21 जून रोजी, योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.* *2026 ची थीम* : “निरोगी वृद्धत्वासाठी योग” [Yoga for Healthy Ageing] *2025 ची थीम* : “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” [Yoga for One Earth, One Health] *पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला होता.*

photo content

Photo from Vijaysingh Chikne
Photo from Vijaysingh Chikne

RS 2026 अंदाजित cutoff 94±2 Result तयार आहे

राज्यसेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2026 final ans key

b18989d2-810d-4147-acbe-1fc02f6675a0.pdf

प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. 'अवघा रंग एकचि रंग' हे 2008 साली त्या
प्रसिद्ध नाट्यकर्मी, गायक व कलाकार पद्मश्री प्रसाद सावकार यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. 'अवघा रंग एकचि रंग' हे 2008 साली त्यांनी भूमिका साकारलेले अखेरचे नाटक होते. पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांना मराठी संगीत रंगभूमीवरील अपूर्व आणि अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने 2006 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले होते.