ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
428
المشتركون
+124 ساعات
+47 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महा
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. आता महाराष्ट्राला पूर्ण वेळ राज्यपाल मिळाले.

लहान मुलांसाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात सोशल मीडिया वापरावर येणार बंदी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया
लहान मुलांसाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात सोशल मीडिया वापरावर येणार बंदी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. कर्नाटकात 16 वर्षाखालील तर आंध्रात 13 वर्षांखालील मुलांसाठी ही बंदी लागू असणार आहे उद्देश : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वाईट व्यसनापासून दूर ठेवणे Note : जगात सर्वप्रथम 2025 साली ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती.

Maharashtra Budget 2026-27
Maharashtra Budget 2026-27

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ! 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ! 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑ
🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑगस्ट 1957 🔸जन्मस्थान: अगरतळा, त्रिपुरा (भारत) 🔹वय: सुमारे 67 वर्षे 🔸राजकीय पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP) 🔹शिक्षण: B.A. (English Literature), कलकत्ता विद्यापीठ 🔸पत्नी: सुधा देबबर्मा 🔰पूर्वीची महत्त्वाची पदे 🔸तेलंगणाचे राज्यपाल ▪️कार्यकाळ: 31 जुलै 2024 – 5 मार्च 2026 🔹त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ▪️कार्यकाळ: 2018 – 2023 🔸त्रिपुरा विधानसभा सदस्य (MLA) ▪️मतदारसंघ: चरिलाम 🔹North East Regional Power Committee (NERPC) चे अध्यक्ष 🔸Badminton Association of India व त्रिपुरा बॅडमिंटन संघटनेशीही संबंधित कार्य केले. 🔰 राजकीय कारकीर्द 🔸1990 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला. 🔹त्रिपुरामध्ये BJP मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. 🔸2018 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

डॉ. मंदाकिनी आमटेंना अहिल्यारत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोला
डॉ. मंदाकिनी आमटेंना अहिल्यारत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणारा मानाचा “अहिल्यारत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 51 हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. [अहिल्यारत्न पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.]

🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN)
🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN) 🔸वर्ष: 2026 🔹नाव: International Year of the Woman Farmer 🔸उद्देश: ▪️महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्नसुरक्षेतील योगदान ओळखणे ▪️महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अधिक प्रवेश मिळवून देणे ▪️कृषी क्षेत्रात लैंगिक समानता (Gender Equality) वाढवणे.

✅शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या संस्थां... पहिले राज्य :- महाराष्ट्र (१९८६ मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता) पहिली जिल्हा परिषद :- सातारा पहिले महानगरपालिका :- बृहन्मुंबई महानगरपालिका पहिली /ग्रामपंचायत :- मालेगाव (जि. वाशिम)

photo content

जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त
जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. [ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुरामधील आहेत.] यापूर्वी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

photo content

‘ब्रह्मपुत्रा’वर देशातील पहिल्या ‘रिव्हरिन लाईटहाऊस’ची उभारणी
‘ब्रह्मपुत्रा’वर देशातील पहिल्या ‘रिव्हरिन लाईटहाऊस’ची उभारणी

देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद म
देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण 'स्व. अजित (दादा) पवार' यांच्या नावाने करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे

व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया या देशात जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. [इराण तिसऱ्या स्थानावर]
व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया या देशात जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. [इराण तिसऱ्या स्थानावर]

महत्वाचे - देशभरात विविध राज्यांत असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील महिला व्यक्ती..
महत्वाचे - देशभरात विविध राज्यांत असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील महिला व्यक्ती..

👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागति
👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागतिक प्रश्न मानला आहे. 👉7 आधारस्तंभ (PRAHAAR मॉडेल) Prevention, Response, Aggregating capacities, Human Rights, Attenuating conditions, Aligning international efforts, Recovery या तत्वांवर आधारित सर्वसमावेशक धोरण.👆👆

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते "महाकर्मी" पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्य
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते "महाकर्मी" पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (Reimbursement) जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी 'महाकर्मी' (Mahakarmi) हे मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. परीक्षाभिमुख प्रश्न : 1] महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? [उत्तर : महाकर्मी] 2] 'महाकर्मी' पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? [उत्तर : प्रकाश आबिटकर]