mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
428
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+77 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण 'स्व. अजित (दादा) पवार' यांच्या नावाने करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे
व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया या देशात जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. [इराण तिसऱ्या स्थानावर]
👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागतिक प्रश्न मानला आहे.
👉7 आधारस्तंभ (PRAHAAR मॉडेल)
Prevention, Response, Aggregating capacities, Human Rights, Attenuating conditions, Aligning international efforts, Recovery
या तत्वांवर आधारित सर्वसमावेशक धोरण.👆👆
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते "महाकर्मी" पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (Reimbursement) जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी 'महाकर्मी' (Mahakarmi) हे मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
परीक्षाभिमुख प्रश्न :
1] महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? [उत्तर : महाकर्मी]
2] 'महाकर्मी' पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? [उत्तर : प्रकाश आबिटकर]
राष्ट्रीय विज्ञान दिवस : 28 फेब्रुवारी
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) साजरा केला जातो. [पहिला विज्ञान दिन : 28 फेब्रुवारी 1987]
हा दिवस थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी लावलेल्या 'रामन इफेक्ट' (Raman Effect) या शोधार्थ साजरा केला जातो. [या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.]
2025 ची थीम : "विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सक्षम करणे" (Empowering Indian Youth for Global Leadership in Science and Innovation for a Viksit Bharat)
2026 ची थीम : "विज्ञानातील महिला: विकसित भारताला गती देणारी शक्ती" (Women in Science: Catalysing Viksit Bharat)
Note : 1954 मध्ये सर सी.व्ही. रामन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.
Instagram वर राजकीय दिग्गज नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोवर्स जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहेत व त्यांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची फॉलोवर्स आहेत..👆👆
⭐️ पासपोर्टचा अधिकार हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक भागः सर्वोच्च न्यायालय
👉महेश अग्रवाल विरुद्ध भारत सरकार या खटल्यात पासपोर्ट नूतनीकरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना
👉सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, पासपोर्ट मिळवण्याचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत असलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यातून मिळतो आणि ते राज्याचे पहिले कर्तव्य आहे.
🔰 महाराष्ट्राने "सुपोषित ग्रामपंचायत अभियान" अंतर्गत पहिला क्रमांक पटकावला आहे.
📌 अभियान
🔸सुपोषित ग्रामपंचायत अभियान
🔹अंतर्गत: Ministry of Women and Child Development
🔸संबंधित योजना: POSHAN Abhiyaan
🎯उद्दिष्टे
🔹बालकांतील कुपोषण कमी करणे
🔸गर्भवती व स्तनदा मातांचे पोषण सुधारणे
🔹अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणे
🔸ग्रामस्तरावर पोषण जनजागृती
🏆महाराष्ट्राची कामगिरी
🔹सर्वोत्तम 1000 ग्रामपंचायतींपैकी 192 ग्रामपंचायती महाराष्ट्रातील
🔸महाराष्ट्राने अभियानात पहिला क्रमांक मिळवला
📊निवडीचे निकष
🔹कुपोषण दरात घट
🔸लसीकरण व आरोग्य तपासणी
🔹स्वच्छता व पाणी सुविधा
🔸ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग
🔰 केरळ राज्याचे नाव आता केरळम होणार - केंद्रीय मंत्रिमंडळाची नामांतराला मंजुरी
🔹केरळ → “केरळम (Keralam)” — (प्रस्ताव / केंद्राची प्रक्रिया)
🔸केरळ विधानसभेने राज्याचे इंग्रजी नाव Kerala → Keralam करण्याचा ठराव मंजूर केला.
🔹उद्दिष्ट — स्थानिक भाषेतील मूळ नाव वापरणे.
अंतिम अंमलबजावणीसाठी संसदेची प्रक्रिया आवश्यक (पूर्णतः लागू झालेले नाही — लक्षात ठेवा)...
◾केरळचे मुख्यमंत्री: पिनरायी विजयन
◾केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान
◾केरळची राजधानी: तिरुवनंतपुरम
📌 भारतात इतर बदलली नावे :-
◾मद्रास = तमिळनाडू
◾म्हैसूर = कर्नाटक.
◾उत्तरांचल = उत्तराखंड
◾ओरिसा = ओडिशा
◾लक्षद्वीप-मिनिकॉय-अमिनी बेटे = लक्षद्वीप
🔰नावात बदल झालेले महत्त्वाचे ठिकाण
◾️ अहमदनगर जिल्हा ↔ अहिल्यानगर
◾️ फोय सागर तलाव ↔ वरुण सागर
◾️ किंग एडवर्ड मेमोरियल भवन ↔ महर्षी दयानंद विश्रांत गृह
◾️ जलालाबाद ↔ परशुरामपुरी
◾️ कार्नाक पुल ↔ सिंदूर ब्रिज
◾️ NIPCCD ↔ सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था
◾️ भारत-इंग्लंड कसोटी ↔ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी
◾️ खुलताबाद ↔ रत्नापूर (प्रस्ताव/संदर्भ)
◾️ HJT-36 ↔ ‘यशस’
#Updated Eco
1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असलेलेच पेट्रोल विकावे लागणार.
परिणाम:
१) पेट्रोलच्या आयातीवरील हिस्सा कमी करणे तसेच परकीय चलन साठ्याची बचत करणे.
२) प्रदूषणावर देखील नियंत्रण आणणे
३) नकारात्मक परिणाम गाड्यांचा AVG कमी होऊ शकतो असे तज्ञ लोकांचे मत.
2025 मध्ये स्मार्टफोन हे भारताचे क्रमांक एक चे निर्यात उत्पादन (Top Export Item) बनले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत भारताने सुमारे $30 अब्ज किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे.
उत्तरप्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे, ज्याने स्वतःचा ‘आर्थिक सर्वेक्षण’ अहवाल सादर करून विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरणातील गती मांडली आहे........
राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राज्य सरकारचा 2025-26 या वर्षाचा आर्थिक आढावा अहवाल सभागृहात मांडल
‘भारत टॅक्सी’ मॉडेल – सहकारी तत्त्वावर आधारित प्लॅटफॉर्म; चालकांना मालक बनवण्याची संकल्पना.
कमिशन संरचना – खासगी कंपन्या 25–30% कमिशन घेतात; ‘भारत टॅक्सी’मध्ये 80% नफा चालकांना, 20% सहकारी निधीत.
महिलांसाठी ‘सारथी दीदी’ फीचर – महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला चालकांना प्राधान्य, कॉल सेंटर व विमा सुविधा.
भारतीय ज्युनियर महिला संघाने महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. [भारतीय कर्णधार : राधा यादव]
थायलंड येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 46 धावांनी पराभव केला. [बांगलादेश कर्णधार : लता मोंडल]
यजमान देश : थायलंड (बँकॉक)
अंतिम लढत : भारत 'अ' विरुद्ध बांगलादेश 'अ'
मैदान : तेर्डथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक
आयोजक : आशियाई क्रिकेट परिषद (ACC)
सहभागी संघ : भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती (UAE), मलेशिया आणि हाँगकाँग.
महत्त्वाचे पुरस्कार आणि विक्रम :
सामनावीर : तेजल हसबनीस
मालिकावीर : प्रेमा रावत (तिने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले)
सर्वाधिक धावा : ईशा ओझा [200]
सलग दुसरे जेतेपद : भारतीय संघाने 2023 मध्ये (हाँगकाँग येथे झालेली पहिली स्पर्धा) बांगलादेशलाच हरवून जेतेपद मिळवले होते आणि आता 2026 मध्येही आपले वर्चस्व कायम राखले आहे.
