ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
07 مايو 2025, 04:46
07 مايو 2025, ~05:18

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
07 مايو 2025, 02:54
07 مايو 2025, ~04:54

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
07 مايو 2025, 01:53
07 مايو 2025, ~02:46

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
07 مايو 2025, 01:05
07 مايو 2025, ~01:41

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका फळ व्यापाऱ्याने 1 डझन केळी 35 रुपयाला खरेदी केली आणि 65 रुपयाला विकली तर त्याला किती % नफा झाला?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:42

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका व्यक्तीने 8 संत्री 34 रुपयांना खरेदी केले आणि 12 संत्री 57 रुपयांना विकले तर त्या व्यक्तीला 45 रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती मंत्री विकावी लागतील ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:40

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर 40 पुस्तकांची विक्री किंमत 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा/तोटा किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:39

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका दुकानदाराने 15 पेन जेवढ्या रु. ना खरेदी केले तेवढ्याच रु. 12 ना पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:36

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A ने एक वस्तु 10% नफ्याने B ला विकली. B ने तीच वस्तु C ला 30% नफ्याने विकली जर C ने ती वस्तु 2,860 रुपयांना खरेदी केली असेल तर A ने ती वस्तु किती रुपयांना खरेदी केली होती?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:34

एक पुस्तक 170 रुपयांना विकल्यानंतर दुकानदाराला 15% तोटा होतो. जर त्याच पुस्तकावर त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा असेल तर ते पुस्तक कितीला विकावे लागेल ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:33

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका शहराच्या लोकसंख्येमध्ये पहिल्या वर्षी 12% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी 10% घट झाली तर त्या शहराची लोकसंख्या 50400 होते तर त्या शहराची 2 लोकसंख्या किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:30

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका गावची लोकसंख्या 1992 मध्ये 7500 होती त्या गावाची लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 25% आहे. तर 1990 मध्ये त्या गावची लोकसंख्या किती असेल?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:28

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका तालुक्याची लोकसंख्या 85000 आहे. पहिल्या वर्षी तेथील लोकसंख्या 18% ने वाढली तर दुसऱ्या वर्षी तेथील लोकसंख्या 20% ने घटली तर दोन वर्षानंतर तेथील लोकसंख्या किती होईल ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:27

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका गावची लोकसंख्या 6000 आहे त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:26

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका गावची लोकसंख्या 4,800 आहे त्या गावची लोकसंख्या दरवर्षी 25% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:25

एका फ्रिज विक्रेत्या कंपनीने प्रथम एका फ्रिजच्या किमतीमध्ये 30%नी वाढ केली व काही दिवसानंतर त्याच फ्रिजच्या किंमतीवर 20% ची सूट दिली आणि शेवटी पुन्हा काही दिवसानंतर त्याच फ्रिजच्या किंमतीवर 10% सूट दिली तर त्या कंपनीला होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती होईल
Anonymous voting
06 مايو 2025, 08:23

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका दकानदाराने 9500 रूपयांच्या एका पैठणीवर 10% वाढवले आणि नंतर 20% कमी केले तर, या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा अथवा तोटा किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:20

🚨गणित महासंग्राम 🚨 🎯एका दकानदाराने एका वस्तुवर प्रथम 20% केली त्यानंतर 30% सुट दिली आणि परत 20% किंमवाढ केली तर त्याला होणार नफा/तोटा किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:19
06 مايو 2025, ~08:23

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 चंदुने त्याची मोटार सायकल 10,500 रुपयांना विकली जर त्याला या व्यवहारात 5% नफा झाला असेल तर त्याच्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯15,500 रुपयाच्या एका मोबाईलवर 18% जीएसटी आकारल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:16