ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯7,500 रुपयाच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 20% सुट दिल्यास त्या वस्तुची विक्री किंमत किती ?
Anonymous voting
06 مايو 2025, 08:14

🚨 1 जून पासून इन्स्टाग्राम वर पोलीस भरती व वनरक्षक भरती Live क्लास होणार आहे.... सर्वांनी इन्स्टाग्राम वर लगेच फॉलो करा 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
06 مايو 2025, 08:12

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
06 مايو 2025, 07:19
06 مايو 2025, ~08:11

🔸लेखा कोषागार अमरावती 👉2 मे शिफ्ट 2 👉पाहून घ्या कोकण विभाग साठी महत्त्वाची ठरेल. पिन केली आहे ✅ जॉईन https://t.me/+NcL9EvULftk4OGE1 https://t.me/+NcL9EvULftk4OGE1 https://t.me/+NcL9EvULftk4OGE1
06 مايو 2025, 05:53
06 مايو 2025, ~07:16

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
06 مايو 2025, 04:11
06 مايو 2025, ~05:53

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
06 مايو 2025, 03:28
06 مايو 2025, ~04:11

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
06 مايو 2025, 02:52
06 مايو 2025, ~03:32

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 497 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
06 مايو 2025, 02:20
06 مايو 2025, ~03:00

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
06 مايو 2025, 01:38
06 مايو 2025, ~02:28

🔸लेखा कोषागार अमरावती 👉2 मे शिफ्ट 2 👉पाहून घ्या कोकण विभाग साठी महत्त्वाची ठरेल. पिन केली आहे ✅ जॉईन https://t.me/+NcL9EvULftk4OGE1 https://t.me/+NcL9EvULftk4OGE1 https://t.me/+NcL9EvULftk4OGE1
06 مايو 2025, 01:30
06 مايو 2025, ~01:39

◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
◾️ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले तर खालीलपैकी त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ? 💐💐
06 مايو 2025, 00:29
06 مايو 2025, ~01:30

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯तासी 24 किमी वेगाने गेल्यास एका गावी पोहचण्यास 2 तास 30 मिनीटे लागतात. तर तासी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल ? (हिंगोली जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
05 مايو 2025, 08:50

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपुरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला ? (रायगड जि.पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
05 مايو 2025, 08:42

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯ताशी सरासरी 45 कि.मी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरायी 54 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती ? (अहमदनगर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
05 مايو 2025, 08:39

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन ट्रेन एकाच दिशेने एकामागे एक धावत आहेत. त्याचा वेग अनुक्रमे 54 आणि 144 किमी प्रती तास आहे. त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यासाठी 18 सेकंद लागतात, जर त्यापैकी पहिल्या ट्रेनची लांबी 60 मीटर असेल तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती?
Anonymous voting
05 مايو 2025, 08:37

photo content
05 مايو 2025, 08:29

🎯राजधानी एक्सप्रेस व शताब्दी एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्या एकमेकींना विरुद्ध दिशेने 8 सेकंदामध्ये ओलांडतात. राजधानी एक्सप्रेसचा वेग 80 किमी प्रती तास आहे तसेच राजधानी व शताब्दी एक्सप्रेसची एकुण लांबी 400 मीटर असेल तर शताब्दी एक्सप्रेसचा वेग किती असेल ?
Anonymous voting
05 مايو 2025, 08:24

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯370 मीटर लांबीची एक आगगाडी 126 किमी प्रतितास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळेत ओलांडेल ?
Anonymous voting
05 مايو 2025, 08:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किमी प्रतितास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous voting
05 مايو 2025, 08:15

photo content
05 مايو 2025, 08:04