गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 640
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता?
VIMP ✅
07 5月 2025, 02:54
07 5月 2025, ~04:54
37 640
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
____
07 5月 2025, 01:05
07 5月 2025, ~01:41
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका फळ व्यापाऱ्याने 1 डझन केळी 35 रुपयाला खरेदी केली आणि 65 रुपयाला विकली तर त्याला किती % नफा झाला?
06 5月 2025, 08:42
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका व्यक्तीने 8 संत्री 34 रुपयांना खरेदी केले आणि 12 संत्री 57 रुपयांना विकले तर त्या व्यक्तीला 45 रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती मंत्री विकावी लागतील ?
06 5月 2025, 08:40
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯जर 40 पुस्तकांची विक्री किंमत 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा/तोटा किती ?
06 5月 2025, 08:39
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
🎯एका दुकानदाराने 15 पेन जेवढ्या रु. ना खरेदी केले तेवढ्याच रु. 12 ना पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा किती ?
06 5月 2025, 08:36
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯A ने एक वस्तु 10% नफ्याने B ला विकली. B ने तीच वस्तु C ला 30% नफ्याने विकली जर C ने ती वस्तु 2,860 रुपयांना खरेदी केली असेल तर A ने ती वस्तु किती रुपयांना खरेदी केली होती?
06 5月 2025, 08:34
37 640
एक पुस्तक 170 रुपयांना विकल्यानंतर दुकानदाराला 15% तोटा होतो. जर त्याच पुस्तकावर त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा असेल तर ते पुस्तक कितीला विकावे लागेल ?
06 5月 2025, 08:33
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका शहराच्या लोकसंख्येमध्ये पहिल्या वर्षी 12% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी 10% घट झाली तर त्या शहराची लोकसंख्या 50400 होते तर त्या शहराची 2 लोकसंख्या किती ?
06 5月 2025, 08:30
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका गावची लोकसंख्या 1992 मध्ये 7500 होती त्या गावाची लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 25% आहे. तर 1990 मध्ये त्या गावची लोकसंख्या किती असेल?
06 5月 2025, 08:28
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका तालुक्याची लोकसंख्या 85000 आहे. पहिल्या वर्षी तेथील लोकसंख्या 18% ने वाढली तर दुसऱ्या वर्षी तेथील लोकसंख्या 20% ने घटली तर दोन वर्षानंतर तेथील लोकसंख्या किती होईल ?
06 5月 2025, 08:27
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका गावची लोकसंख्या 6000 आहे त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
06 5月 2025, 08:26
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका गावची लोकसंख्या 4,800 आहे त्या गावची लोकसंख्या दरवर्षी 25% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?
06 5月 2025, 08:25
37 640
एका फ्रिज विक्रेत्या कंपनीने प्रथम एका फ्रिजच्या किमतीमध्ये 30%नी वाढ केली व काही दिवसानंतर त्याच फ्रिजच्या किंमतीवर 20% ची सूट दिली आणि शेवटी पुन्हा काही दिवसानंतर त्याच फ्रिजच्या किंमतीवर 10% सूट दिली तर त्या कंपनीला होणारा शेकडा नफा अथवा तोटा किती होईल
06 5月 2025, 08:23
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯एका दकानदाराने 9500 रूपयांच्या एका पैठणीवर 10% वाढवले आणि नंतर 20% कमी केले तर, या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा अथवा तोटा किती ?
06 5月 2025, 08:20
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
🎯एका दकानदाराने एका वस्तुवर प्रथम 20% केली त्यानंतर 30% सुट दिली आणि परत 20% किंमवाढ केली तर त्याला होणार नफा/तोटा किती ?
06 5月 2025, 08:19
06 5月 2025, ~08:23
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 चंदुने त्याची मोटार सायकल 10,500 रुपयांना विकली जर त्याला या व्यवहारात 5% नफा झाला असेल तर त्याच्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती ?
06 5月 2025, 08:16
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯15,500 रुपयाच्या एका मोबाईलवर 18% जीएसटी आकारल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती?
06 5月 2025, 08:16
