ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🔴 स्पष्टीकरण ........ समलंब चौकोनचे क्षेत्रफळ =( a+b)/2×h 160 =(15+17)/2×h 160×2 ---------- = उंची 32 उंची = 10 cm जॉइन करा - https://t.me/GanitOnline
25 أكتوبر 2025, 09:12

▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
Anonymous voting
25 أكتوبر 2025, 09:12

⭕ सी पी राधाकृष्णन भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
⭕ सी पी राधाकृष्णन भारताचे कितवे  उपराष्ट्रपती आहे❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
25 أكتوبر 2025, 06:36
25 أكتوبر 2025, ~08:23

🚨 पुन्हा नवीन उपडेट.. 10 मिनिटात देतो.. लवकर follow करा इंस्टाग्राम चैनल वर 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
25 أكتوبر 2025, 04:41
25 أكتوبر 2025, ~06:31

🚨 नवीन अपडेट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्राउंड ला सुरुवात... https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 أكتوبر 2025, 04:15
25 أكتوبر 2025, ~04:41

🚨पोलीस भरती फ्रॉम भरताना कोणीही घाई करू नका... 🤩 खालील 15 पॉईंट नक्की वाचा.. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️ https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 أكتوبر 2025, 04:13
25 أكتوبر 2025, ~04:24

🚨मुंबई पोलीस भरती मोठी Update 👇👇👇👇 https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 أكتوبر 2025, 03:58
25 أكتوبر 2025, ~04:15

🚨 खालील सर्व अपडेट सर्वात पहिले आपणच दिलेले आहे.. कोणत्याही टेलिग्राम वर सर्वात आधी अशी काही चर्चा नव्हती... ✔️पोलीस भरतीची अपडेट आली रे ✔️ आज मिटींग आहे ✔️ पोलीस भरती नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्या पासून सुरू ✔️ पोलीस भरती फॉर्म भरायला एक नोव्हेंबर पासून सुरू..... ✔️ पोलीस भरतीचे फॉर्म एक नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर... सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंतच्या प्रवास सर्वात पहिले आपल्या चैनल वरच उपलब्ध झालेला आहे टायमिंग नुसार पोस्ट बघू शकता तुम्ही स्वतः... ⚠️ अपडेटच्या बाप समीर सर... (वर्दीचा नाद )
25 أكتوبر 2025, 03:52

🚨पोलीस भरती बद्दल जे काही माहिती मी वर्दीच्या नाद या चैनल वर वेळोवेळी देत आहे ती माहिती सर्व खरी आहे..... विश्वास ठेवा.. संकलन - समीर सर
25 أكتوبر 2025, 03:46

🚨पोलीस भरती निघाली रे... उठा जागे व्हा...😂😂
25 أكتوبر 2025, 03:38

Q.) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते तर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?
Anonymous voting
25 أكتوبر 2025, 01:15

🔘 एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता❓
Anonymous voting
25 أكتوبر 2025, 01:15

▪️एका शाळेत 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत❓
Anonymous voting
25 أكتوبر 2025, 01:15

🚨जे विद्यार्थी ही बॅच जॉईन करणार त्यांना पुस्तक वाचायची गरज पडणार नाही... 100%
25 أكتوبر 2025, 00:47

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
25 أكتوبر 2025, 00:46
09 أغسطس, ~23:10

👉एकक = 1 👉दशक = 10 👉शतक = 100 👉 सहस्त्र ( हजार)  = 1000 👉दशसहस्र = 10000 👉लक्ष = 100000 (लाख) 👉दशलक्ष = 1000000 👉कोटी = 10000000 👉दशकोटी = 100000000 👉अब्ज = 1000000000 👉दशअब्ज =1000000000   Imp ❤️👍
25 أكتوبر 2025, 00:25

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
24 أكتوبر 2025, 05:56
24 أكتوبر 2025, ~09:26

🔖Imp PYQ आहेत त्यामुळे लिहून घेत चला सोबत पोलीस भरती मध्ये विचारू शकतात 👇 🙏Reaction नक्की दया . 👍❤️
24 أكتوبر 2025, 04:24

24) अमोल चे घड्याळ एका दिवसात 10 मिनिटे पुढे जाते , तर विवेक चे घड्याळ दर तासाला 1 मिनिट मागे पड़ते दोघांनी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले तर रात्री 9 वाजता अमोल चे घड्याळ विवेक च्या घड्याळा पेक्षा किती मिनिट पुढे असेल?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

23) 1 सेंटीमीटर म्हणजे किती इंच?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21