गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
🔴 स्पष्टीकरण ........
समलंब चौकोनचे क्षेत्रफळ
=( a+b)/2×h
160 =(15+17)/2×h
160×2
---------- = उंची
32
उंची = 10 cm
जॉइन करा - https://t.me/GanitOnline
25 10月 2025, 09:12
37 663
▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
25 10月 2025, 09:12
37 663
⭕ सी पी राधाकृष्णन भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहे❓
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
25 10月 2025, 06:36
25 10月 2025, ~08:23
37 663
🚨 पुन्हा नवीन उपडेट..
10 मिनिटात देतो..
लवकर follow करा
इंस्टाग्राम चैनल वर 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=zlc621s
25 10月 2025, 04:41
25 10月 2025, ~06:31
37 663
🚨 नवीन अपडेट
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्राउंड ला सुरुवात...
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 10月 2025, 04:15
25 10月 2025, ~04:41
37 663
🚨पोलीस भरती फ्रॉम भरताना कोणीही घाई करू नका...
🤩 खालील 15 पॉईंट नक्की वाचा..
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 10月 2025, 04:13
25 10月 2025, ~04:24
37 663
🚨मुंबई पोलीस भरती मोठी Update
👇👇👇👇
https://t.me/ONLY_MUMBAI_POLICE
25 10月 2025, 03:58
25 10月 2025, ~04:15
37 663
🚨 खालील सर्व अपडेट सर्वात पहिले आपणच दिलेले आहे.. कोणत्याही टेलिग्राम वर सर्वात आधी अशी काही चर्चा नव्हती...
✔️पोलीस भरतीची अपडेट आली रे
✔️ आज मिटींग आहे
✔️ पोलीस भरती नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्या पासून सुरू
✔️ पोलीस भरती फॉर्म भरायला एक नोव्हेंबर पासून सुरू.....
✔️ पोलीस भरतीचे फॉर्म एक नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर...
सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंतच्या प्रवास सर्वात पहिले आपल्या चैनल वरच उपलब्ध झालेला आहे टायमिंग नुसार पोस्ट बघू शकता तुम्ही स्वतः...
⚠️ अपडेटच्या बाप समीर सर... (वर्दीचा नाद )
25 10月 2025, 03:52
37 663
🚨पोलीस भरती बद्दल जे काही माहिती मी वर्दीच्या नाद या चैनल वर वेळोवेळी देत आहे ती माहिती सर्व खरी आहे.....
विश्वास ठेवा..
संकलन - समीर सर
25 10月 2025, 03:46
37 663
Q.) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते तर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?
25 10月 2025, 01:15
37 663
🔘 एका जलद रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा 8 km/hr वाढविला त्यामुळे 440 km अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे कमी लागतात तर त्या गाडीचा मूळ ताशी वेग किती होता❓
25 10月 2025, 01:15
37 663
▪️एका शाळेत 600 विद्यार्थ्यांपैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आहे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्ष आहे व त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्ष 9 महिने आहे तर त्या शाळेत किती मुले आहेत❓
25 10月 2025, 01:15
37 663
🚨जे विद्यार्थी ही बॅच जॉईन करणार त्यांना पुस्तक वाचायची गरज पडणार नाही... 100%
25 10月 2025, 00:47
37 663
🛍 ऑफर ऑफर 🆕
⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार
🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025
🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न
वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ
✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न
✅भूगोल - 250 प्रश्न
✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न
✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न
✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न
✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न
✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न
✅पर्यावरण - 50 प्रश्न
✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न
✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न
✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न
✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न
✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न
✅इतर - भरपूर प्रश्न
🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत..
💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही..
डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇
https://t.me/Vardicha_nad_3098/43447
🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही
🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹
📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे...
😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे..
🌐 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇
https://wa.me/918999375337
25 10月 2025, 00:46
09 8月, ~23:10
37 663
👉एकक = 1
👉दशक = 10
👉शतक = 100
👉 सहस्त्र ( हजार) = 1000
👉दशसहस्र = 10000
👉लक्ष = 100000 (लाख)
👉दशलक्ष = 1000000
👉कोटी = 10000000
👉दशकोटी = 100000000
👉अब्ज = 1000000000
👉दशअब्ज =1000000000
Imp ❤️👍
25 10月 2025, 00:25
37 663
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
24 10月 2025, 05:56
24 10月 2025, ~09:26
37 663
🔖Imp PYQ आहेत त्यामुळे लिहून घेत चला सोबत पोलीस भरती मध्ये विचारू शकतात 👇
🙏Reaction नक्की दया . 👍❤️
24 10月 2025, 04:24
37 663
24) अमोल चे घड्याळ एका दिवसात 10 मिनिटे पुढे जाते , तर विवेक चे घड्याळ दर तासाला 1 मिनिट मागे पड़ते दोघांनी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले तर रात्री 9 वाजता अमोल चे घड्याळ विवेक च्या घड्याळा पेक्षा किती मिनिट पुढे असेल?..........Maths By SJ
24 10月 2025, 04:21
37 663
23) 1 सेंटीमीटर म्हणजे किती इंच?..........Maths By SJ
24 10月 2025, 04:21
