ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
22) एका माणसाने आपल्या जवळील रक्कमेपैकी 35% रक्कम मुलीला दिली, 25% मुलाला, आणि उरलेल्या रक्कमेच्य 50% रक्कम शाळेला दिली, आता त्याच्याकडे 2000 रूपये उरले आहेत, तर त्याच्या कड़े सुरुवातीला एकूण रक्कम किती होती?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

विवेक चे 6 वर्षानंतर चे वय वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या 3/7 पट आहे 10 वर्षापूर्वी त्याच्या वयाचे प्रमाण 1:5 होईल तर वडिलांचे आजचे वय किती?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

20) विराटने 7 एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या तेव्हा त्याच्या धावांची सरासरी 2 ने वाढली तर 8 व्या सामन्यात धावांची सरासरी किती?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

19) 35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्‍या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

18) 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

17) एक कार प्रथम 64 km /hr वेगाने 160 km अंतर कापते. आणि पुढे 80km/hr या वेगाने.160 km अंतर कापते.प्रवासाच्या पहिल्या 320 km मधील सरासरी वेग काढ़ा?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

16) एका फळ विक्रेत्याने ८ रुपये किलो दराने २० किलो सफरचंद विकत घेतले त्यातील ५ % फळं खराब निघाली त्याने जर राहिलेली फळे ११ रुपये किलोच्या भावाने विकण्याचे ठरविले तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल ?...........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:21

15) ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:20

14) ) मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?..........Maths By SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:20

13) मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?..........Maths B
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:20

12) 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?..........Maths by SJ
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:20

11) ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:20

माझ्याकडे 2 रु., 5 रु. व 10 रु. किंमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रु. आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किंमतीच्या नोटा किती आहेत ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2023 )
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:10

ब' हा 'अ' ला म्हणाला की, तुझी आई माझ्या आईची सुन आहे, तर 'ब' ची मुलगी 'अ' च्या भावाची कोण ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2023 )
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:10

4 मीटर - 40 सें.मी. = किती मीटर ? ( कोल्हापूर शिपाई पोलीस भरती 2023 )
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:10

एका मजुराला 26 दिवसांची मजूरी 2860 रु. मिळते, तर त्याला 21 दिवसांची मजूरी किती मिळेल (कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2023 )
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:10

दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:09

80 चा 3/5 हा 60 च्या 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे ? (दौंड (S.R.P.F05) पो.भ.2019)
Anonymous voting
24 أكتوبر 2025, 04:09

‼️♥️खूप महत्त्वाचे ♥️‼️ 🔴 नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पोलिस भरती होणार... मोफत सराव पेपर साठी जॉइन करा 👀 पुन्हा महाराष्ट्रातील पोलिस भरती  लवकरच 🔥🔥🔥 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW टेस्ट लिंक केवळ  १ तास सुरू असते.. लगेच जॉइन करा ‼️♥️ पटकन जॉईन करा ♥️‼️
23 أكتوبر 2025, 10:23
23 أكتوبر 2025, ~11:55

✅ पांढरा कावळा.............. ❓
✅ पांढरा कावळा.............. ❓
23 أكتوبر 2025, 10:08
23 أكتوبر 2025, ~10:24