ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
Anonymous voting
17 مايو, 22:47

🚨Fix मुंबई शहर ची मेरिट 100% कधी लागणार हे व्हाट्सअप ला आता रात्री 9 वाजता टाकणार आहे सर्वानी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन रहा...👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 مايو, 10:37
15 مايو, ~04:55

खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? 216,27,64,25
Anonymous voting
13 مايو, 00:35

🔥🔥मराठी ग्रामर QUIZ 🔥🔥 5 मिनिटात सोडवायला देत आहे सर्वांनी चॅनल जॉईन करून घ्या... 👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy फास्ट जॉईन करा..... 🚨🚨
11 مايو, 23:29
13 مايو, ~00:36

🏆 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्यांचा चार्ट 🏆 🎯 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या = 25 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 🎯 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या = 21 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199 🎯 201 ते 300 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293 🎯 301 ते 400 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397 🎯 401 ते 500 पर्यंत एकूण मूळ संख्या = 17 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499 🎯 501 ते 600 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599 🎯 601 ते 700 पर्यंत एकूण मूळ संख्या = 16 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691 🎯 701 ते 800 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797 🎯 801 ते 900 पर्यंत एकूण मूळ संख्या = 15 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887 🎯 901 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 14 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997 🔥 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या = 168 🔥
08 مايو, 14:14

एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तींची संख्या किती ?
Anonymous voting
03 مايو, 22:28

चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 160 आहे तर त्यातील दुसऱ्या संख्येच्या दुपटीमध्ये 8 मिळवल्यास किती उत्तर येईल.
Anonymous voting
03 مايو, 22:27

एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
03 مايو, 22:27

एक कार 240 किमी अंतर एका ठराविक वेगाने कापते जर कारचा तांशी वेग 20 किमीने वाढवला तर तेंच अंतर कापण्यासाठी 2 तास कमी लागतात तर कारचा ताशी वेग काढा ?
Anonymous voting
03 مايو, 22:27

एक नाव 6 तासांत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 8 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 32 किमी जाते तीच नावं त्याच वेगाने प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने 20 किमी/ तास आणि प्रवाहाच्या दिशेने 16 किमी अंतर 7 तासांत पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?
Anonymous voting
03 مايو, 22:27

ACD, BDE, ? , DFG
Anonymous voting
03 مايو, 22:27

03 مايو, 22:24

03 مايو, 22:24

🚨मुंबई मेरिट बद्दल अपडेट्स व्हाट्सअप ला टाकली आहे सर्वांनी जॉईन करून बघून घ्या.. 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
03 مايو, 08:37

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
30 أبريل, 05:52

एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous voting
30 أبريل, 05:52

1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील/ होतील. त्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत. (लातूर जिल्हा चालक शि.पो.भ. 2019)
Anonymous voting
30 أبريل, 05:52

एक माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली “त्याच्या पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
Anonymous voting
30 أبريل, 05:52

एका कुस्ती स्पर्धेंत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा 45 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
Anonymous voting
30 أبريل, 05:52

🚨CP मुंबई मेरिट बद्दल अपडेट्स व्हाट्सअप ला टाकली आहे सर्वांनी चॅनल जॉईन करून बघून घ्या... 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
28 أبريل, 13:14