ar
Feedback
Passion MPSC Study 🎯

Passion MPSC Study 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯

إظهار المزيد
2 071
المشتركون
-124 ساعات
-77 أيام
-2930 أيام
أرشيف المشاركات
आपली जनगणना आपला विकास
आपली जनगणना आपला विकास

#Updated Tax Imp Point 👆👆
#Updated Tax Imp Point 👆👆

बँकिंग घटक Vimp facts 👆👆
बँकिंग घटक Vimp facts 👆👆

बँका आणि त्यांच्या स्थापना वर्ष ☑️ 🔹RBI. :-1 एप्रिल 1935 🔸IFCI. :-1948 🔹SBI. :-1 जुलै 1955 🔸LIC. :-सप्टेंबर 1956 🔹UTI. :-1 फेब्रुवारी 1964 🔸IDBI. :-जुलै 1964 🔹GIC. :-नोव्हेंबर 1972 🔸RRB. :-2 ऑक्टोबर 1975 🔹EXIM. :-1 जानेवारी 1982 🔸NABARD. :-12 जुलै 1982 🔹NHB. :-जुलै 1988 🔸SIDBI. :-1990 https://t.me/passionmpscstudy

🔹भारतातील प्रमुख आदिवासी जमाती🔹
◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर ◾️ गुजरात -भिल्ल ◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख ◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई ◾️ उत्तरांचल - भुतिया ◾️ केरळ - मोपला, उरली ◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब ◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी ◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू ◾️ पश्चिम - बंगाल संथाल, ओरान ◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली ◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया ◾️ सिक्कीम - लेपचा ◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा For more Updates Join:- @Vidarbhsaralseva

♦️👉जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join 👉 @mpsc_achieverss

1) राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? A) पंतप्रधान B) मुख्यमंत्री C) राष्ट्रपती D) सर्वोच्च न्यायालय उत्तर: C) राष्ट्रपती 2) राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? A) 4 वर्षे B) 5 वर्षे C) 6 वर्षे D) 7 वर्षे उत्तर: B) 5 वर्षे 3) भारतीय संविधानातील कोणत्या कलमात राज्यपाल पदाची तरतूद आहे? A) कलम 52 B) कलम 74 C) कलम 153 D) कलम 356 उत्तर: C) कलम 153 4) राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे? A) 25 वर्षे B) 30 वर्षे C) 35 वर्षे D) 40 वर्षे उत्तर: C) 35 वर्षे 5) राज्यपाल पदाची शपथ कोण देतो? A) मुख्यमंत्री B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश C) राष्ट्रपती D) लोकसभा अध्यक्ष उत्तर: B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 6) राज्यपालांच्या वेतन व भत्त्यांचा खर्च कोणत्या निधीतून केला जातो? A) भारताचा संचित निधी B) राज्याचा संचित निधी C) आपत्कालीन निधी D) वित्त आयोग निधी उत्तर: B) राज्याचा संचित निधी 7) राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात? A) मुख्यमंत्री B) उपराष्ट्रपती C) राष्ट्रपती D) विधानसभा अध्यक्ष उत्तर: C) राष्ट्रपती 8) राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? A) कलम 123 B) कलम 213 C) कलम 356 D) कलम 360 उत्तर: B) कलम 213 9) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? A) मुख्यमंत्री B) विधानसभा अध्यक्ष C) राज्यपाल D) मुख्य सचिव उत्तर: C) राज्यपाल 10) राज्यपाल हे राज्याचे कोण असतात? A) वास्तविक प्रमुख B) घटनात्मक प्रमुख C) प्रशासकीय प्रमुख D) न्यायिक प्रमुख उत्तर: B) घटनात्मक प्रमुख 11) एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? A) 7 वी घटनादुरुस्ती B) 42 वी घटनादुरुस्ती C) 44 वी घटनादुरुस्ती D) 52 वी घटनादुरुस्ती उत्तर: A) 7 वी घटनादुरुस्ती 12) राज्यपाल पदाशी संबंधित कलमे कोणती आहेत? A) 153 ते 162 B) 153 ते 167 C) 153 ते 161 D) 152 ते 161 उत्तर: C) 153 ते 161 13) राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? A) कलम 72 B) कलम 161 C) कलम 356 D) कलम 163 उत्तर: B) कलम 161 14) राज्यातील मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतो? A) मुख्यमंत्री B) राष्ट्रपती C) राज्यपाल D) विधानसभा अध्यक्ष उत्तर: C) राज्यपाल 15) राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? A) कलम 163 B) कलम 164 C) कलम 165 D) कलम 166 उत्तर: A) कलम 163

Economics...Banking sector #combine #pre
Economics...Banking sector #combine #pre

🔬 सामान्य विज्ञान 🔬 🎉 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 🔥 मेगा ऑफर 🔥 📚 सर्व Online Batches वर तब
🔬 सामान्य विज्ञान 🔬 🎉 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏 🔥 मेगा ऑफर 🔥 📚 सर्व Online Batches वर तब्बल 💥 60% OFF 💥 🗓 Offer Valid: Upto 8 June 🎟 Coupon Code: SHIV 👨‍🏫 SCIENCE By Rahul Deshmukh 📲 आमचे App लगेच Download करा 👇 ▶️ Google Play 🍎 App Store 📢 Follow: @sciencebyrahuldeshmukh 📞 Contact: 9422745057 🚀 आजच संधीचा फायदा घ्या! मर्यादित कालावधीची ऑफर ⏳ राज्यसेवा 31 रोजी झाली त्यामध्ये आपल्या क्लास मधून आलेले जशास तसे प्रश्न पाहून घ्या 👇 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22154 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22155 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22159 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22162 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22170 https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22167 ✅YouTube:⬇️⬇️ https://youtube.com/@sciencebyrahuldeshmukh?si=GiIVBTiLnvopk-5H ✅APP Link :⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus 💫IOS 🍎 : ⬇️⬇️ https://apps.apple.com/in/app/science-by-rahul-deshmukh/id6446809693 🌐Telegram:⬇️⬇️ https://t.me/sciencebyrahuldeshmukh

भारताचे सार्वभौम एकात्मता अखंडता भाषण आणि अभिव्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केला
Anonymous voting

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे
Anonymous voting

उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या अनुच्छेदांमध्ये उल्लेख आहे
Anonymous voting

उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणत्या अनुच्छेदांमध्ये उल्लेख आहे
Anonymous voting

उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख आहे
Anonymous voting

Brass, Bronz, German silver...
Brass, Bronz, German silver...

photo content

दारिद्र्य विषयक समित्या...imp #pre combine Join 👉 @mpsc_achieverss
+1
दारिद्र्य विषयक समित्या...imp #pre combine Join 👉 @mpsc_achieverss

👉फ्रेंच ओपन 2026 : अलेक्झांडर झ्वेरेवचा ऐतिहासिक विजय 👉 जर्मनीच्या Alexander Zverev (वय 29) याने फ्रेंच ओपन 2026 चे विजेतेप
👉फ्रेंच ओपन 2026 : अलेक्झांडर झ्वेरेवचा ऐतिहासिक विजय 👉 जर्मनीच्या Alexander Zverev (वय 29) याने फ्रेंच ओपन 2026 चे विजेतेपद पटकावत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. 👉 रोलाँ गॅरोच्या (Roland Garros) लाल मातीच्या कोर्टवर त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. 👉 या विजयासह झ्वेरेव फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला जर्मन पुरुष टेनिसपटू ठरला.

जलवा......🔥🔥 IAS तुकाराम मुंढे साहेब... नाम तो सुना ही होगा.. 💥 * आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA)
जलवा......🔥🔥 IAS तुकाराम मुंढे साहेब... नाम तो सुना ही होगा.. 💥 * आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA)

photo content