2 071
订阅者
-124 小时
-77 天
-2930 天
帖子存档
2 071
बँका आणि त्यांच्या स्थापना वर्ष ☑️
🔹RBI. :-1 एप्रिल 1935
🔸IFCI. :-1948
🔹SBI. :-1 जुलै 1955
🔸LIC. :-सप्टेंबर 1956
🔹UTI. :-1 फेब्रुवारी 1964
🔸IDBI. :-जुलै 1964
🔹GIC. :-नोव्हेंबर 1972
🔸RRB. :-2 ऑक्टोबर 1975
🔹EXIM. :-1 जानेवारी 1982
🔸NABARD. :-12 जुलै 1982
🔹NHB. :-जुलै 1988
🔸SIDBI. :-1990
https://t.me/passionmpscstudy
2 071
🔹भारतातील प्रमुख आदिवासी जमाती🔹◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर ◾️ गुजरात -भिल्ल ◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख ◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई ◾️ उत्तरांचल - भुतिया ◾️ केरळ - मोपला, उरली ◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब ◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी ◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू ◾️ पश्चिम - बंगाल संथाल, ओरान ◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली ◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया ◾️ सिक्कीम - लेपचा ◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा For more Updates Join:- @Vidarbhsaralseva
2 071
♦️👉जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join 👉 @mpsc_achieverss
2 071
1) राज्यपालांची नियुक्ती कोण करतो?
A) पंतप्रधान
B) मुख्यमंत्री
C) राष्ट्रपती
D) सर्वोच्च न्यायालय
उत्तर: C) राष्ट्रपती
2) राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
A) 4 वर्षे
B) 5 वर्षे
C) 6 वर्षे
D) 7 वर्षे
उत्तर: B) 5 वर्षे
3) भारतीय संविधानातील कोणत्या कलमात राज्यपाल पदाची तरतूद आहे?
A) कलम 52
B) कलम 74
C) कलम 153
D) कलम 356
उत्तर: C) कलम 153
4) राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे?
A) 25 वर्षे
B) 30 वर्षे
C) 35 वर्षे
D) 40 वर्षे
उत्तर: C) 35 वर्षे
5) राज्यपाल पदाची शपथ कोण देतो?
A) मुख्यमंत्री
B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
C) राष्ट्रपती
D) लोकसभा अध्यक्ष
उत्तर: B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
6) राज्यपालांच्या वेतन व भत्त्यांचा खर्च कोणत्या निधीतून केला जातो?
A) भारताचा संचित निधी
B) राज्याचा संचित निधी
C) आपत्कालीन निधी
D) वित्त आयोग निधी
उत्तर: B) राज्याचा संचित निधी
7) राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात?
A) मुख्यमंत्री
B) उपराष्ट्रपती
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष
उत्तर: C) राष्ट्रपती
8) राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे?
A) कलम 123
B) कलम 213
C) कलम 356
D) कलम 360
उत्तर: B) कलम 213
9) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?
A) मुख्यमंत्री
B) विधानसभा अध्यक्ष
C) राज्यपाल
D) मुख्य सचिव
उत्तर: C) राज्यपाल
10) राज्यपाल हे राज्याचे कोण असतात?
A) वास्तविक प्रमुख
B) घटनात्मक प्रमुख
C) प्रशासकीय प्रमुख
D) न्यायिक प्रमुख
उत्तर: B) घटनात्मक प्रमुख
11) एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली?
A) 7 वी घटनादुरुस्ती
B) 42 वी घटनादुरुस्ती
C) 44 वी घटनादुरुस्ती
D) 52 वी घटनादुरुस्ती
उत्तर: A) 7 वी घटनादुरुस्ती
12) राज्यपाल पदाशी संबंधित कलमे कोणती आहेत?
A) 153 ते 162
B) 153 ते 167
C) 153 ते 161
D) 152 ते 161
उत्तर: C) 153 ते 161
13) राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे?
A) कलम 72
B) कलम 161
C) कलम 356
D) कलम 163
उत्तर: B) कलम 161
14) राज्यातील मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतो?
A) मुख्यमंत्री
B) राष्ट्रपती
C) राज्यपाल
D) विधानसभा अध्यक्ष
उत्तर: C) राज्यपाल
15) राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे?
A) कलम 163
B) कलम 164
C) कलम 165
D) कलम 166
उत्तर: A) कलम 163
2 071
Repost from Science By Rahul Deshmukh
🔬 सामान्य विज्ञान 🔬
🎉 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏
🔥 मेगा ऑफर 🔥
📚 सर्व Online Batches वर तब्बल
💥 60% OFF 💥
🗓 Offer Valid: Upto 8 June
🎟 Coupon Code: SHIV
👨🏫 SCIENCE By Rahul Deshmukh
📲 आमचे App लगेच Download करा 👇
▶️ Google Play
🍎 App Store
📢 Follow:
@sciencebyrahuldeshmukh
📞 Contact: 9422745057
🚀 आजच संधीचा फायदा घ्या! मर्यादित कालावधीची ऑफर ⏳
राज्यसेवा 31 रोजी झाली त्यामध्ये आपल्या क्लास मधून आलेले जशास तसे प्रश्न पाहून घ्या 👇
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22154
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22155
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22159
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22162
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22170
https://t.me/sciencebyrahuldeshmukh/22167
✅YouTube:⬇️⬇️ https://youtube.com/@sciencebyrahuldeshmukh?si=GiIVBTiLnvopk-5H
✅APP Link :⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.science.plus
💫IOS 🍎 : ⬇️⬇️ https://apps.apple.com/in/app/science-by-rahul-deshmukh/id6446809693
🌐Telegram:⬇️⬇️ https://t.me/sciencebyrahuldeshmukh
2 071
भारताचे सार्वभौम एकात्मता अखंडता भाषण आणि अभिव्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केला
2 071
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे
2 071
उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या अनुच्छेदांमध्ये उल्लेख आहे
2 071
उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणत्या अनुच्छेदांमध्ये उल्लेख आहे
2 071
उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख आहे
2 071
👉फ्रेंच ओपन 2026 : अलेक्झांडर झ्वेरेवचा ऐतिहासिक विजय
👉 जर्मनीच्या Alexander Zverev (वय 29) याने फ्रेंच ओपन 2026 चे विजेतेपद पटकावत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
👉 रोलाँ गॅरोच्या (Roland Garros) लाल मातीच्या कोर्टवर त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला.
👉 या विजयासह झ्वेरेव फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला जर्मन पुरुष टेनिसपटू ठरला.
2 071
जलवा......🔥🔥
IAS तुकाराम मुंढे साहेब...
नाम तो सुना ही होगा.. 💥
* आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA)
