ar
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

الذهاب إلى القناة على Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

إظهار المزيد
4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
⭕️♦️⚠️#MPSC वर टीका करणाऱ्या फलकांची चर्चा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️
⭕️♦️⚠️#MPSC वर टीका करणाऱ्या फलकांची चर्चा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @officer_club ✔️

COMBINE PRELIMS TEST SERIES 2023 Download Explaination pdf 👉🏻 HERE Discussion Video Link 👉🏻 HERE Download OMR 👉🏻 HERE

photo content

Repost from Nirav Da MPSC
. . COMBINE TEST SERIES - FIRST TEST OPEN FOR ALL (Registration Compulsory) Register on this Link 👉 https://forms.gle/hnNhxF
. . COMBINE TEST SERIES - FIRST TEST OPEN FOR ALL (Registration Compulsory) Register on this Link 👉 https://forms.gle/hnNhxFAPEzcNS8sV8

Combine mains आणि इकॉनॉमिक्स चा नवीन ट्रेंड याविषयी आपण लवकरच डिस्कशन घेऊ.... 🚨इकॉनॉमिक्सचा तथाकथित शॉर्ट नोट्स आणि कोणत्याही क्लास नोट्स लवकर रद्दीत टाकून द्या.... 🧨लवकर कव्हर होतय म्हणून आता भारी वाटेल पेपर झाला की पश्चाताप कराल.

👆👆👆 #राज्यसेवा मुख्य 2022 📌मित्रानो मी आधीच सांगितले होते आधीचा पेपरचा ट्रेंड वरून 70% out of box असेल पेपर... फक्त डोकं शांत ठेवून किल्ला लढवा.... मराठी GS-2, GS-4 फक्त तुम्हालाच नाही सर्वाना अवघड गेलाय 👍 त्यामुळे याचा जास्त लोड नका घेऊ 🙏

👆👆👆 सकाळी जाताना या pdf वर नजर मारून जा.... Current चा डाटा आहे यामध्ये GS-3 आणि GS-4 या दोन्ही पेपरला डोकं एकदम शांत ठेवा... 📌पेपर मोठा आहे म्हणून कंटाळून दमून सोडवायचा म्हणून शेवटचे प्रश्न वाचले तर प्रश्न चूकू शकतात... 📌अप्रोच वर 70% मार्क्स आहेत त्यामुळे एकदम शांत राहून सोडावा... 📌सुरवातीपासून घड्याळाकडे लक्ष ठेवा... 📌पेपर Lenghty येत आहेत त्यामुळे शेवटचा प्रश्नपर्यंत concentration आवश्यक आहे.... 🚨सर्वाना all the best 👍

🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022🛑 🔥📌July- December 2022 🔥🧨Current Points (याआधी मे -jun 2022 current issue दिल्या आहेत.) ⭕️मानव संसाधन व मानवी हक्क By ✍️IP सर ✍️सोहेल शेख (IP Sirs Success Acadamy, Pune ) ☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022 मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत...😍💯 (एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 😊🙏 Current मध्ये अपडेटेड EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा) आपला🙏 सोहेल शेख 😍🔥Join- @MPSC_Value_Addition

📌उद्या पासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षासाठी शुभेच्छा..... 🚨शेवटचा मिनिटापर्यंत एक एक मार्कांसाठी लढा 👍 👍🙌💐💐

UPDATE-राज्यसेवा कोर्ट केस2022: ✅निकाल आपल्या विरोधात गेलेला आहे. ✅केस dismiss झालेली आहे. ✅सविस्तर ऑर्डर आल्यावर कळवण्यात येईल. - याचिकाकर्ते

Repost from MPSC
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf

⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस 2022 #Update ✅आपली केस Mention करून झालेली आहे. ✅आज दुपारी 2.30 वाजता निकालाबाबत सुनावणी होणार आहे. ✅पुढील Update कळवण्यात येईल. 🚨सर्व याचिकाना हाच निकाल लागू राहील - याचिकाकर्ते @MPSC_Value_Addition

प्रिय वाचक, रात्रीचे जवळपास 3 वाजलेले आहेत,उद्या पहाटे 4 वाजता मुंबईला निघायचे आहे.माननीय उच्च न्यायालयात काय होईल ??? काहीच कल्पना नाही. आम्ही आमच्यावर Pituitary Gland या प्रश्नामुळे झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागण्यांसाठी घटनाकार Dr.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानानुसार न्यायालयात दाद मागितली.🇮🇳 आमचा कोणत्याही संस्थेला विरोध नाही ना कुठल्या अधिकारी,अध्यक्ष,सचिव यांना विरोध. आमची मागणी फक्त की आम्हाला सुद्धा न्याय द्या.चुकीच्या प्रश्नामुळे आमच्यावर झालेला अन्याय दूर करा.🙏🙏 आम्ही गावाकडील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहोत,ज्यांच्या घरी,गावपाड्यात,तालुक्यात 'साहेब' अर्थातच 'देवाचे रूप' असे समजले जाते.आमच्याही गोरगरीब शेतकरी आई-बापाला वाटते की आमचे मुलं साहेब होणार.आपले,गावपाड्याचे,तालुक्याचे रूप पालटवणार.आमची संधी नाकारू नका, आमचे स्वप्न मारू नका???🙏🙏 आमची MPSC क्षेत्रातील ही शेवटची परीक्षा असणार आहे,आम्ही फक्त जे बरोबर आहे तेच मागत आहोत.कुठलीही अवास्तव मागणी करत नाही. मेहनत करायला आम्ही नाही म्हणत नाही,रात्रीचे दिवस करून आम्ही एक एक मार्क्स मिळवतो. आम्हाला फक्त 'कलम-16' नुसार 'संधीची समानता' हवी आहे जी आम्हाला भारतीय संविधानाने दिलेली आहे ह्यात आमचे काही चुकत आहे का?? आज माननीय न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही स्वीकारू आणि पुन्हा आमच्या MPSC अभ्यासाच्या अथांग सागरात स्वतःला झोकून घेऊ. पुन्हा रात्रीचे दिवस करून एक एक मार्क्स साठी जीवघेणी स्पर्धा करू पण पुढच्या वेळी फक्त एकच अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला हवी आहे,ती म्हणजे 'अचूक उत्तरतालिका'...!!!✅✅ ----कुणाल भावसार (B.E.,LLB) (एक याचिकाकर्ता) ✅✅ Join: https://telegram.me/updaterajyasevacourtcase2022

#MPSC -2022 मित्रांनो मागील काही दिवस खुप गोंधळात गेली त्यात काही आपल्याला जायचं नाही. मित्रांनो 21 22 23 जानेवारीला आपली परीक्षा आहे.उरले आहेत फक्त आणि फक्त दोन दिवस त्यामुळे आपल्याला जी नकारात्मकता आलीय ती पहिली काढून टाका.बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा अभ्यास या गोंधळात झाला नाही.आपण समजू की 10 दिवस गेले असतील या मध्ये...काहींना काही विषय revision करायचे होते ते या गोंधळात नाही झाले.revision नाही झाले it's ok पण काही मुले नाहीतर भरपूर मुले असं वाटून घेत आहेत की आपला अभ्यासच झाला नाही आता माझं काही खर नाही अशा चुकीच्या मानसिकतेत गेले आहेत आणि उगाच स्वतःला नकारात्मक करत आहेत याच दुःख वाटत आहे.अरे मित्रांनो आपण मागील कमीत कमी 3 ते 4 वर्ष झालं तेच तर करतोय त्यामुळे माझा अभ्यास  झाला नाही आता माझा काही खर नाही असं plz वाटू देवू नका तुम्ही कधीतरी तो अभ्यास केलाय आणि नेमक्या वेळी नक्की आठवेल हे तुम्हाला ही माहीत आहे मला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीय.गरज आहे ती आपल्यात आलेली मरगळ झुगारून दोन दिवसात आपल्याला एकदम एखाद्या योद्ध्यासारखं आपल्या परीक्षेसाठी तयार राहायचं आहे.असं समजायचं की माझे 10 दिवस रेस्टचे होते आणि नव्या ऊर्जेने परत तयार होऊन परीक्षेसाठी तयार होयच आहे. येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा इसर गजाल कालची रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ... या कवितेतील ओळीप्रमाणे... "तुझ्या हाती आहे डाव सारा." खरचं तुमच्याच हातात आहे सर्व त्यामुळे  सकारात्मक राहा...😊👍 विजयी भव ...⛳️🏹 साभार - रुपाली कांबळी मॅडमची पोस्ट #Copy Paste @MPSC_Value_Addition

⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस 2022 ✅ आज सकाळी माननीय न्यायालयात निकाल ऑर्डर करण्यासाठी Mention केलेले होते.त्यानुसार आज रात्री उशीरा पर्यन्त आपण Court ऑर्डर ची वाट पाहू. ✅नाहीतर उद्या सकाळी माननीय न्यायालयात Stay साठी मागणी करू, कारण आपला मॅटर न्यायप्रविष्ट आहे. ✅पुढील Update कळवण्यात येईल. याचिकाकर्ते Official आयोगाकडून काही आल्याशिवाय अफ़वावर विश्वास ठेऊ नका 🙏 सूत्रांचा खूप सुळसुळाट झालाय... वाटलं तर मोबाईल बंद करून अभ्यास करा....

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधरित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6604

🚨 आज सेंटरला पोहचावे का? असं बऱ्याच जणांचा मेसेज आहेत.... आज सर्व clear होईलच.... रूम बुकिंग करताना आज रात्री केली तर bettar राहील उद्यासाठी..... जे खूप लांब आहेत त्यांनी निघा सेंटर कडे पण जे 6 तासाचा अंतरावर आहेत त्यांनी आज रात्री पर्यंत वाट पाहून निघा.... Sorry सगळ्यांना personal reply देऊ शकत नसल्याने मेसेज इथे पाठवलाय.... आजचा दिवस महत्वाचा आहे पण अभ्यास सोडून अपडेट्स वर लक्ष देत बसू नका....

🚨Causlist मध्ये नाहीये उद्याचा आपली केस... याचिकाकर्ते कायदेशीर मार्ग काढण्यासाठी Lawyers सोबत चर्चा करत आहेत.... 🚨Stay नसल्याने Techniquely Exam घेता येते पण निकाल नाही आला परीक्षेपर्यंत तर आयोग स्वतःहून पुढाकार घेतेय का ते पाहावे लागेल..... अभ्यास चालू राहू द्या 🙏

causelist (2).pdf

Wait kara ekda confirm karto admission madhe disat ahe