MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
👆👆👆
Advt. No. 099/2022 State Services Main Examination 2022 - List of Candidates availing benefits of Scribe and/or Compensatory Time
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२
सदर परीक्षा २१ ते २३ जानेवारी ३ दिवस होणार आहे.
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका संबंधित याचिका हायकोर्ट मध्ये प्रलंबित आहे
बऱ्याच उमेदवारांची परीक्षा केंद्र पुण्याला आहेत.
♦️अनेक उमेदवार सध्या त्यांच्या जिल्ह्यात आहेत
त्या सर्वांना पुण्याला येण्यासाठी बस तिकीट आणि ३ दिवस राहण्यासाठी हॉटेल बुकिंग करायचे आहेत या सर्वांचा खर्च अंदाजे ३ ते ५ हजार आहे.
♦️आमची आयोगाला विनंती आहे सध्या कोर्ट केस मुळे सर्व उमेदवार चिंतेत आहेत की परीक्षा होणार की नाही
नाही झाली तर आमचे सर्व प्री बुकिंग खर्च वाया जाईल.
तरी आपण यावर आपले स्पष्टीकरण द्यावे.
♦️हॅशटॅग -
#ClearRajyasevamains2022confusion
🔴 वेळ - आज दुपारी 2 ते 3
मित्रानो वाट बघत नका बसू निकालाची अभ्यास करा 🙏
ratri board lagto 8 vajta causlist aste..
🚨 Tyamdhe pronouncement of order aste...
Tyamdhe aplyi case asel tar dusrya divashi lagto nikal...
Je study krt ahet te disturb hotil mhnun me takat nahiye jast kahi
या पोस्टने काही जणांचा गैरसमज झालाय....
Stay ची मागणी आज केली होती आपल्या वकिलांनी तो आपल्या याचिकेचा prayer चा भाग आहे...याचिकाकर्त्यांनी सांगितलं आहे...
आता थोडी न्यायिक प्रक्रिया समजून घेऊया
ती मागणी म्हणजे prayer मधील intrim realif असते जो निकालचा आधी दिला जातो परंतु न्यायाधीशनी निकाल लवकरच द्यायचं असल्याने कदाचित intrim relif दिला नसेल..
Itrim realif ची मागणी मान्य केली नाही म्हणजे फेटाळली असा अर्थ नाही ज्या याचिका खूप दिवस चालणार असतात त्यामध्ये itrim releaf दिला जातो पण आजचा दिवसातच याचिका निकाली काढण्याची असल्याने कदाचित ही मागणी final ऑर्डर मध्ये मान्य करतील...
Interim relief द्यायचा असता तर आज निकाल अंतिम केला नस्ता कारण आज final झालीय आपली केस... जजेस नी ठरवलं असेल आज final karaychiy म्हणून interim relif दिला नसेल...
🚨दोन्ही ऑर्डर एका दिवशी निघत नसतात...
कारण interim relif म्हणजे तात्पुरता दिलासा आणि stay म्हणजे तात्पुरता दिलासा होय but आता final निकालच येतोय
Stay ची मागणी करण्यात आली होती आज कोर्टात
ती कदाचित final order मध्ये मान्य होऊ शकते आणि कोर्ट स्वतः विषयातील तज्ञ् नसल्याने expert commitee सुद्धा नेमू शकते हे सर्व अंतिम निकालात येऊ शकते जर निकाल आपल्या बाजूने लागला तर....
त्यामुळे आता जास्त विचार नका करू...
खूप जणांचे मेसेज आले त्यामुळे ही प्रक्रिया clear केलीय
🚨Mains ला असणाऱ्या किंवा याचिकेत असणाऱ्या सगळ्यांचा डोक्याचा विचार करून भूगा होत आहे....
Hopes ही चांगली आणि तितकीच वाईट गोष्ट आहे... ती आपल्या मनाला स्वस्थ बसू देत नाही..
निकाल कधी येईल आणि काय येईल हे आपल्या हातात नाही...
सध्या जेवढं होईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा....
📌If you Cant Run then Walk...
If you Cant Walk then Crawl...
If You Cant Crawl then Think Positive...
If you can't Think Positive At Least Don't think Negative...
मित्रांनो अवघड आहे पण हाच एक मार्ग आहे...
🚨तू चाल पुढ र गड्या तुला भिती कशाची...
पर्वाबी कुणाची....
आपला मित्र
सोहेल
राज्यसेवा परीक्षा 2022 कोर्ट केस...
आज कोर्ट मध्ये 10 प्रश्नांवरती झालेल्या सुनावणीत कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे तो निकाल आज रात्री किंवा उद्यापर्यंत ऑर्डर येईल.
कोर्टाने निकालावरती कोणतेही भाष्य न केल्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते आताच सांगता येणार नाही.
तरीसुद्धा आपण पुढील तयारी करून ठेवणार आहोत...
कोर्टाने कोणत्याही प्रश्नांवरती निकाल दिला तरी आपण त्या प्रश्नांना अफेक्टेड असणाऱ्या सर्व मुलांची याचिका विनामूल्य दाखल करणार आहोत.( जेणेकरून कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही.)
-ज्या मुलांनी अजूनही कोणत्याही केस मध्ये नाव दिले नाही.त्यांनी संपर्क साधावा.(ऑर्डर आल्यानंतर )
केस फ्री मध्ये लढवणार आहे...
सुरज पवार : @SURAJPAWAR3033
Court Order yeiparynt Thambave lagel...
Hearing argument adhich sampley ata Written explaination var adharit resulg yeil tevha spashg hoil....
Khup personal message ahet tyamule ithech update dein samjli tar kahi🙏
Wait For Court Order...
(कधी येईल ते सांगता येणार नाही )
Exam pudhe jail ka????
Ya prshnache uttar nikalachi order alayanantrch samjel...
Authentic yachikakrtyani sangitlyashivay afavavar vishwas naka theu... Abhyas chalu theva🙏
✅जे मुलं अजूनही कोर्टात न्यायासाठी गेलेली नाही फक्त आणि फक्त त्यांनीच खालील ठिकाणी संपर्क करा.(आधी जर कोणाच्या याचिकेत असेल त्यांनी कृपया Conatct करू नये.ही विनंती🙏🙏🙏)
✅ ज्यांचा Result पिटुटोरी ग्रंथी ह्या एका प्रश्नामुळे गेलेला आहे आणि ते इतर याचिकेत नाही याची खात्री करूनच खालील id वर संपर्क करा ही विनंती.
✅वेळ खूप कमी आहे,सहकार्य करा ही विनंती.🙏
✅न्यायालयाच्या निकालानंतर बाकी प्रश्नबाबत तुम्हाला कळवण्यात येईल.
id-
@JusticeForPituitaryGland
👆👆👆
Sirna contact kara
Repost from ☛𝐅𝐫𝐞𝐞 𝐋𝐞𝐠𝐚𝐥 𝐇𝐞𝐥𝐩™️
✅जे मुलं अजूनही कोर्टात न्यायासाठी गेलेली नाही फक्त आणि फक्त त्यांनीच खालील ठिकाणी संपर्क करा.(आधी जर कोणाच्या याचिकेत असेल त्यांनी कृपया Conatct करू नये.ही विनंती🙏🙏🙏)
✅ ज्यांचा Result पिटुटोरी ग्रंथी ह्या एका प्रश्नामुळे गेलेला आहे आणि ते इतर याचिकेत नाही याची खात्री करूनच खालील id वर संपर्क करा ही विनंती.
✅वेळ खूप कमी आहे,सहकार्य करा ही विनंती.🙏
✅न्यायालयाच्या निकालानंतर बाकी प्रश्नबाबत तुम्हाला कळवण्यात येईल.
id-
@JusticeForPituitaryGland
✅✅ Join:
https://telegram.me/updaterajyasevacourtcase2022
🚨 Stay Ani Expert committee chi Magani amany zali ahe...
Nikal rakhun thevala ahe....
3 parynt Written argument sadar karayche ahet....
Nikal yachikakrtyancha bajune lagnyachi shakyata ahe🚨
आज किंवा उद्याही लागू शकतो...
याचिकाकर्ते अपडेट्स देतील 👍
