ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 208 مشتركاً، محتلاً المرتبة 8 130 في فئة التعليم والمرتبة 17 423 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 208 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.79‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 738 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 918 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 208
المشتركون
-1224 ساعات
-1037 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

' श्रीपती शेषाद्री प्रकरण ' कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते ?
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

🔰भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. 🔹भारतात ३०० हून अधिक मोबाईल उत्पादन युनिट्स कार्यर
🔰भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. 🔹भारतात ३०० हून अधिक मोबाईल उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत, २०१४ मध्ये ही संख्या २ होती. भारतात विकले जाणारे ९९.२% मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जातात. 🔸आर्थिक वर्ष १४ मध्ये उत्पादन मूल्य १८,९०० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २४ मध्ये ४,२२,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले. 🔹मोबाईल फोन निर्यातीने ₹१,२९,००० कोटींचा टप्पा ओलांडला, जो उद्योगातील एक मोठा बदल आहे.

🔰चमन अरोरा यांना डोगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला 🔹चमन अरोरा यांना इक होर अश्वथामासाठी साहित्य अ
🔰चमन अरोरा यांना डोगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला 🔹चमन अरोरा यांना इक होर अश्वथामासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला . लघुकथांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाची निवड एकमताने करण्यात आली. 🔸ज्युरी सदस्य: डॉ. सुषमा राणी, डॉ. वीणा गुप्ता आणि डॉ. जितेंद्र उधमपुरी. 🔹पुरस्कारात ताम्रपट आणि ₹१,००,००० रोख बक्षीस समाविष्ट आहे. 🔸हा पुरस्कार ८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान केला जाईल.

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

कोणत्या सूफी संताला जहाँगीर ने कैद केले होते?
Anonymous voting

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे... लवकरच प्रथम उत्तरतालिका येईल 👍

संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने NeSL सोबत प्रोजेक्ट WAVE अंतर्गत e-BG (इलेक्ट्रॉनिक बँक हमी) सेवा सुरू केली आहे?
Anonymous voting

भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला?
Anonymous voting

🔰 भारत-मालदीव संयुक्त लष्करी सराव 'एकुवेरिन' सुरू 🔹'एकुवेरिन'ची १३ वी आवृत्ती मालदीवमध्ये सुरू झाली आहे. 🔸हा भारत आणि मालद
🔰 भारत-मालदीव संयुक्त लष्करी सराव 'एकुवेरिन' सुरू 🔹'एकुवेरिन'ची १३ वी आवृत्ती मालदीवमध्ये सुरू झाली आहे. 🔸हा भारत आणि मालदीव यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव आहे. 🔹हा सराव दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो. 🔸२०२३ ची आवृत्ती उत्तराखंडमधील चौबतिया येथे आयोजित करण्यात आली होती.