ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 208 مشتركاً، محتلاً المرتبة 8 130 في فئة التعليم والمرتبة 17 423 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 208 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.79‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 738 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 918 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 208
المشتركون
-1224 ساعات
-1037 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
🔰केंद्रीय अर्थसंकल्पात समुद्रयान मोहिमेसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद 🔹केंद्रीय अर्थसंकल्पात डीप ओशन मिशनसाठी ₹६०० कोटींची तर
🔰केंद्रीय अर्थसंकल्पात समुद्रयान मोहिमेसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद 🔹केंद्रीय अर्थसंकल्पात डीप ओशन मिशनसाठी ₹६०० कोटींची तरतूद. 🔸समुद्रयान सबमर्सिबलच्या मदतीने समुद्राची खोली एक्सप्लोर करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. 🔹भारत या वर्षी ५०० मीटर खोलीपर्यंत आणि पुढच्या वर्षी ६,००० मीटर खोलीपर्यंत मानवयुक्त पाणबुडी पाठवणार आहे. 🔸हवामान अंदाज वाढविण्यासाठी मिशन मौसमसाठी ₹१,३२९ कोटींची तरतूद. 🔹विविध उपक्रमांसाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला ₹३,६५० कोटी मिळाले.

Q. ' सत्यशोधक महात्मा गांधी ' या नावाचा एक लेख लिहून गांधीजींचा गौरव कोणी केला होता.
Anonymous voting

Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या. शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous voting

उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाविषयी हा ग्रंथ म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल असे मत कोणी मांडले होते?
Anonymous voting

" महात्मा फुले यांचे इतर साहित्य वाचले तर अर्धे फुले कळतील, पण त्यांचे सार्वजनिक सत्यधर्म वाचले तर संपूर्ण फुले कळतील " असे -------------------- यांनी म्हंटले होते.
Anonymous voting

▪️वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला❓
Anonymous voting

🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला. 
Anonymous voting

▪️भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले❓
Anonymous voting

यंग बंगाल या चळवळीस कोणी अप्रत्यक्ष पणे प्रेरणा दिली..?
Anonymous voting

▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous voting

भारत सरकारने कोणत्या विभागातील कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर "डार्क पॅटर्न" वापरू नयेत असा इशारा दिला आहे?
Anonymous voting

'विकासासाठी सेवांमध्ये व्यापार' अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला?
Anonymous voting

🔰तेजस शिरसेने रौप्यपदक जिंकले, 60 मीटर हर्डल्समध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला 🔹तेजस शिरसेने मीटिंग मिरामास मेट्रोपोल
🔰तेजस शिरसेने रौप्यपदक जिंकले, 60 मीटर हर्डल्समध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला 🔹तेजस शिरसेने मीटिंग मिरामास मेट्रोपोल, फ्रान्स येथे पुरुषांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळवले. 🔸त्याने मागील 7.65 सेकंदांना मागे टाकत 7.64 सेकंदांसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 🔹स्पेनच्या एनरिक लोपिसने सुवर्ण (7.54 सेकंद), तर फ्रान्सच्या विल्हेम बेलोसियनने (7.67 सेकंद) कांस्यपदक जिंकले.

🔰सरकारने संयुक्त सचिव-स्तरीय नियुक्त्यांची घोषणा केली 🔹मधु राणी तेओतिया - अतिरिक्त सीईओ (जेएस स्तर), राष्ट्रीय आरोग्य प्राध
🔰सरकारने संयुक्त सचिव-स्तरीय नियुक्त्यांची घोषणा केली 🔹मधु राणी तेओतिया - अतिरिक्त सीईओ (जेएस स्तर), राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) 🔸संजय महर्षी – संयुक्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) 🔹विजय नेहरा - सहसचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग 🔸प्रवीर कुमार – सहसचिव, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 🔹अजय नागभूषण एमएन - संयुक्त सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय 🔸उदित अग्रवाल – संयुक्त संचालक, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) 🔹पंकज कुमार – सहसचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) 🔸विकास आनंद - सीईओ, नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन (NLMC) 🔹शंकरी मुरली – संयुक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार, अवकाश विभाग

आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली?
Anonymous voting

🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला❓
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
Anonymous voting

◾इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
Anonymous voting

◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous voting