Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 208 مشترک است و جایگاه 8 130 را در دسته آموزش و رتبه 17 423 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 208 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.79% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 738 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 918 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 208
مشترکین
-1224 ساعت
-1037 روز
-43230 روز
آرشیو پست ها
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
' श्रीपती शेषाद्री प्रकरण ' कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते ?
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला.
🔰भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.
🔹भारतात ३०० हून अधिक मोबाईल उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत, २०१४ मध्ये ही संख्या २ होती.
भारतात विकले जाणारे ९९.२% मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जातात.
🔸आर्थिक वर्ष १४ मध्ये उत्पादन मूल्य १८,९०० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २४ मध्ये ४,२२,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले.
🔹मोबाईल फोन निर्यातीने ₹१,२९,००० कोटींचा टप्पा ओलांडला, जो उद्योगातील एक मोठा बदल आहे.
🔰चमन अरोरा यांना डोगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला
🔹चमन अरोरा यांना इक होर अश्वथामासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला .
लघुकथांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाची निवड एकमताने करण्यात आली.
🔸ज्युरी सदस्य: डॉ. सुषमा राणी, डॉ. वीणा गुप्ता आणि डॉ. जितेंद्र उधमपुरी.
🔹पुरस्कारात ताम्रपट आणि ₹१,००,००० रोख बक्षीस समाविष्ट आहे.
🔸हा पुरस्कार ८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान केला जाईल.
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे...
लवकरच प्रथम उत्तरतालिका येईल 👍
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने NeSL सोबत प्रोजेक्ट WAVE अंतर्गत e-BG (इलेक्ट्रॉनिक बँक हमी) सेवा सुरू केली आहे?
भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला?
🔰 भारत-मालदीव संयुक्त लष्करी सराव 'एकुवेरिन' सुरू
🔹'एकुवेरिन'ची १३ वी आवृत्ती मालदीवमध्ये सुरू झाली आहे.
🔸हा भारत आणि मालदीव यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव आहे.
🔹हा सराव दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो.
🔸२०२३ ची आवृत्ती उत्तराखंडमधील चौबतिया येथे आयोजित करण्यात आली होती.
