Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 336 مشتركاً، محتلاً المرتبة 8 096 في فئة التعليم والمرتبة 17 400 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 336 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.81%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.07% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 990 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 336
المشتركون
-1224 ساعات
-1267 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
🔰ऑपरेशन स्पायडर वेब (Operatsija "Pavutyna") (युक्रेन)
🔹उद्दिष्ट: रशियाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांना आणि हवाई तळांना लक्ष्य करणे.
🔸वेळ: 1 जून 2025 रोजी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला.
🔹लक्ष्य केलेली ठिकाणे: रशियातील पाच प्रमुख हवाई तळ – बेलाया, डायगिलेवो, इव्हानोवो सेव्हर्नी, ओलेन्या आणि उक्रेनका.
🔸ड्रोनचा वापर: मोठ्या संख्येने (युक्रेननुसार 117) ड्रोन वापरले गेले.
🔹नुकसान: युक्रेनने 40 हून अधिक रशियन विमानांचे नुकसान झाल्याचा दावा केला, रशियानेही नुकसानीची पुष्टी केली.
🔸रणनीती: ड्रोन गुप्तपणे ट्रकमधून रशियात हल्ला करण्याची क्षमता दर्शविली, ज्यामुळे युद्धाच्या रणनीतीत मोठा बदल झाला.
🔰जागतिक पर्यावरण दिन: : ५ जून २०२५
🔹थीम 2025 : "Beat Plastic Pollution" (प्लास्टिक प्रदूषणावर मात करा)
🔸यजमान देश: दक्षिण कोरिया
🔹सुरुवात: १९७३ पासून दरवर्षी
Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते?
१) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नामनिर्देशित कार्यालयातील राज्य शासकीय गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक या पदांचे सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील लिपिक-टंकलेखक ह्या संवर्गास लागू करणेबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील पदांवर शिफारशीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता मंत्रालयीन विभागांकडून प्रतिनिधी नियुक्त करणेबाबत
🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
🔰26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025
🔹स्थळ: गुमी, दक्षिण कोरिया.
🔸कालावधी: 27 - 31 मे 2025.
🔹भारताची कामगिरी: एकूण 24 पदके (8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य). पदकतालिकेत दुसरे स्थान.
❤️🚀टॉप 3 देश (पदकतालिका):
१)चीन: 19 सुवर्ण, 9 रौप्य, 4 कांस्य (एकूण 32 पदके)
२)भारत: 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य (एकूण 24 पदके)
३)जपान: 5 सुवर्ण, 11 रौप्य, 12 कांस्य (एकूण 28 पदके)
❤️🚀भारतासाठी सुवर्णपदक विजेते:
१) गुलवीर सिंग: पुरुषांची 10,000 मीटर शर्यत
२)गुलवीर सिंग: पुरुषांची 5,000 मीटर शर्यत
३)अविनाश साबळे: पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस
४)ज्योती याराजी: महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत
५)पूजा सिंग: महिला उंच उडी
६)नंदिनी आगसारा: हेप्टाथलॉन
७)मिश्र 4x400m रिले संघ: संतोष कुमार, रुपल चौधरी, विशाल आणि सुभा व्यंकटेशन
८)महिला 4x400m रिले संघ: जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा राजिता आणि सुभा व्यंकटेशन
🔰IPL 2025 विजेते: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)
🔹चॅम्पियन्स: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
🔸उपविजेते: पंजाब किंग्ज
🔹प्लेअर ऑफ द मॅच (अंतिम सामना): कृणाल पांड्या (RCB)
🔸ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा): साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 759 धावा
🔹पर्पल कॅप (सर्वाधिक बळी): प्रसिद्ध कृष्णा (पंजाब किंग्ज) - 25 विकेट्स
🔸मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सिझन : सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
🔹इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिझन: साई सुदर्शन (गुजरात टायटन्स)
🔸सुपर स्ट्रायकर ऑफ द सिझन: वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)
🔹फॅन्टसी किंग ऑफ द सिझन: साई सुदर्शन (गुजरात टायटन्स)
🔸सुपर सिक्स ऑफ द सिझन (सर्वाधिक षटकार): निकोलस पूरण (लखनौ सुपर जायंट्स)
🔹ऑन द गो फोर ऑफ द सिझन (सर्वाधिक चौकार): साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 88 चौकार
🔸कॅच ऑफ द सिझन: कामिंदू मेंडिस (सनरायझर्स हैदराबाद)
🔹फेअरप्ले अवॉर्ड: चेन्नई सुपर किंग्ज
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024
भाषा पेपर 1
मराठी-इंग्रजी
वर्णनात्मक(Descriptive)
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
