Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 323 مشتركاً، محتلاً المرتبة 8 096 في فئة التعليم والمرتبة 17 400 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 323 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.81%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.07% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 990 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 323
المشتركون
-1224 ساعات
-1267 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
🎯 जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी --------------- यांनी इ.स. 1944 मध्ये ‘समता मंच' स्थापन केला.
अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने __________मध्ये केली
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
स्थानिक शासन लोकशाही चा कणा आहे असे कोणी म्हटले आहे ?
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ____________केली
▪️भारतात उत्खलनाचे कार्य खालीलपैकी कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले❓
यंग बंगाल या चळवळीस कोणी अप्रत्यक्ष पणे प्रेरणा दिली..?
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
🔰72 वी मिस वर्ल्ड विजेता :- ओपल सूचाता (थायलंड)
🔹यजमान शहर: हैदराबाद, तेलंगणा, भारत
🔸अंतिम सोहळा : 31 मे 2025, HITEX प्रदर्शन केंद्र
🔹उद्घाटन समारंभ: 10 मे 2025, गाचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद
🔸सहभागी: 109 स्पर्धक
🔹भारताचे प्रतिनिधित्व: नंदिनी गुप्ता ❤️✅
🚀या स्पर्धेमुळे भारत असा पहिला देश ठरला आहे, ज्याने युनायटेड किंगडम (UK) नंतर दोन वर्षे लागोपाठ मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे.
🚀 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा मुंबईमध्ये झाली होती.
🔰भारतामध्ये आतापर्यंत 6 महिलांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला 👇👇
१)रीटा फारिया - 1966
२) ऐश्वर्या राय बच्चन - 1994
३) डायना हेडन - 1997
४) युक्ता मुखी - 1999
५) प्रियंका चोप्रा - 2000
६) मानुषी छिल्लर - 2017
🔰गोवा बनले 100% साक्षर राज्य
🔸देशातील दुसरे राज्य: मिझोराम नंतर गोवा हे भारतातील दुसरे राज्य आहे ज्याने 100% साक्षरता प्राप्त केली आहे.
🔹घोषणा: 30 मे 2025 रोजी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त ही ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.
🔸कार्यक्रमाचे नाव: 'उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत गोव्याला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
🔹उद्दिष्ट: या कार्यक्रमाचा उद्देश निरक्षर प्रौढांना (15 वर्षांवरील) मूलभूत साक्षरता प्रदान करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आहे.
◾.... यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना 'बंड' या शब्दात केली.
◾इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
