Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 511 مشتركاً، محتلاً المرتبة 8 058 في فئة التعليم والمرتبة 17 455 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 511 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -396، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.19%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.38% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 517 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 584 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 511
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
-39630 أيام
أرشيف المشاركات
मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती
शैक्षणिक पात्रता :
1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य
4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव
5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगरFee: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
Apply Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
...........या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
🔰तीन वर्षांचे रोलिंग बजेट लागू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
🔹कालावधी: २०२६-२७ च्या मुख्य बजेटसोबतच पुढील दोन वर्षांचे (२०२७-२८ आणि २०२८-२९) सूचक अंदाज मांडले जातील.
🔸दीर्घकालीन व्हिजन: 'विकसित मध्य प्रदेश २०४७' हे ध्येय गाठण्यासाठी ५ ते १० वर्षांच्या नियोजनावर भर.
🔹अंमलबजावणी: ही नवीन प्रणाली आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून पूर्णपणे लागू होईल.
🔸झिरो-बेस्ड बजेटिंग: जुन्या योजनांची उपयुक्तता तपासूनच नवीन निधी देणे (Zero-Based Budgeting).
🔹आर्थिक ध्येय: २०२९ पर्यंत राज्याचे उत्पन्न (GSDP) २७.२ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य.
🔸लवचिकता: दरवर्षी परिस्थितीनुसार पुढील वर्षांच्या आर्थिक आराखड्यात सुधारणा करण्याची सोय.
🔹पायाभूत सुविधा: भांडवली खर्चात मोठी वाढ करून रस्ते, सिंचन आणि वीज प्रकल्पांना प्राधान्य.
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
