Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 511 مشتركاً، محتلاً المرتبة 8 058 في فئة التعليم والمرتبة 17 455 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 511 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -396، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.19%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.38% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 517 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 584 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 511
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
-39630 أيام
أرشيف المشاركات
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
● प्रश्न :
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025
● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam
● फॉर्म भरा सर्वांनी
● फी - 800 (600)
🔸 फॉर्म सर्वांनी भरा
> रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे
> स्वतंत्र रूम मिळते
> अभ्यासाचे वातावरण आहे
⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे
अर्ज करणे लिंक
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
क्रांतिकारी चळवळीची सुरुवात प्रथम भारतात कोणत्या भागातून झाली
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 24 डिसेंबर रोजी 'बाहुबली' रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तीशाली ब्लूबर्ड ब्लॉक-2 (Bluebird Block-2) या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
🔹तारीख: २४ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वी प्रक्षेपण.
🔸रॉकेट: इस्रोचे सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3 (बाहुबली) वापरण्यात आले.
🔹उपग्रह: अमेरिकेच्या 'AST SpaceMobile' कंपनीचा Bluebird Block-2.
🔸खास वैशिष्ट्य: हा जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे.
🔹मुख्य उद्देश: अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनवर 5G कनेक्टिव्हिटी (Direct-to-Cell) प्रदान करणे.
🔸फायदा: मोबाइल टॉवर नसलेल्या दुर्गम भागात, जंगलात किंवा समुद्रातही हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंग सेवा मिळणार.
🔹मोठं यश: या उपग्रहाचे अँटेना खूप मोठे (सुमारे ७०० स्क्वेअर फूट) आहेत, जे हाताळणे हे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान होते.
🔸व्यावसायिक भरारी: इस्रोच्या NSIL ने हा विदेशी करार पूर्ण करून जागतिक बाजारपेठेत भारताची ताकद सिद्ध केली आहे.
भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झाले
अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला
#VIMP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Q. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
