fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 511 مشترک است و جایگاه 8 058 را در دسته آموزش و رتبه 17 455 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 511 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -396 و در ۲۴ ساعت گذشته برابر -23 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.19% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.38% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 517 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 584 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 511
مشترکین
-2324 ساعت
-767 روز
-39630 روز
آرشیو پست ها
मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती शैक्षणिक पात्रता : 1] लघुलेखक (उच्च श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 2] लघुलेखक (निम्न श्रेणी) : पदवीधर, शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 3] लिपिक : पदवीधर, संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) & MS-CIT किंवा समतुल्य 4] वाहनचालक (Staff-Car-Driver) : 10वी उत्तीर्ण & हलके मोटार वाहन चालक परवाना & 03 वर्षे अनुभव 5] शिपाई/हमाल/फरश : किमान 07वी उत्तीर्ण नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगरFee: ₹1000/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026  (05:00 PM) Apply Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

...........या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
Anonymous voting

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous voting

'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous voting

-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
Anonymous voting

🔰तीन वर्षांचे रोलिंग बजेट लागू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹​कालावधी: २०२६-२७ च्या मुख्य बजेटसोबतच
🔰तीन वर्षांचे रोलिंग बजेट लागू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. 🔹​कालावधी: २०२६-२७ च्या मुख्य बजेटसोबतच पुढील दोन वर्षांचे (२०२७-२८ आणि २०२८-२९) सूचक अंदाज मांडले जातील. 🔸​दीर्घकालीन व्हिजन: 'विकसित मध्य प्रदेश २०४७' हे ध्येय गाठण्यासाठी ५ ते १० वर्षांच्या नियोजनावर भर. 🔹​अंमलबजावणी: ही नवीन प्रणाली आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून पूर्णपणे लागू होईल. 🔸​झिरो-बेस्ड बजेटिंग: जुन्या योजनांची उपयुक्तता तपासूनच नवीन निधी देणे (Zero-Based Budgeting). 🔹​आर्थिक ध्येय: २०२९ पर्यंत राज्याचे उत्पन्न (GSDP) २७.२ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य. 🔸​लवचिकता: दरवर्षी परिस्थितीनुसार पुढील वर्षांच्या आर्थिक आराखड्यात सुधारणा करण्याची सोय. 🔹​पायाभूत सुविधा: भांडवली खर्चात मोठी वाढ करून रस्ते, सिंचन आणि वीज प्रकल्पांना प्राधान्य.

1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

सँडर्स हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी होते?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting