ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 323 مشتركاً، محتلاً المرتبة 8 096 في فئة التعليم والمرتبة 17 400 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 323 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -419، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.81‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 4.07‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 659 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 990 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 323
المشتركون
-1224 ساعات
-1267 أيام
-41930 أيام
أرشيف المشاركات
🔰 महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू 🔸स्थान: नाशिक जिल्ह्यातील इगतप
🔰 महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा दरम्यान सुरू 🔸स्थान: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे (कसारा घाटातून). 🔹लांबी: सुमारे 8 किलोमीटर (महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ता बोगदा). 🔸रुंदी: 17.61 मीटर आणि उंची 9.12 मीटर (देशातील सर्वाधिक रुंदीचा रस्ता बोगदा). 🔹लेन: तीन लेनचे दुहेरी बोगदे (प्रत्येक दिशेने स्वतंत्र). 🔸प्रवासाचा वेळ: 8-10 मिनिटांत पार होतो. 🔹बांधकाम तंत्रज्ञान: न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड (NATM). 🔸सुरक्षितता वैशिष्ट्ये: ▪️उच्च-दाब जल-धुके अग्निशमन प्रणाली. ▪️प्रत्येक 300 मीटरवर 26 क्रॉस पॅसेज. ▪️चांगल्या प्रकाशासाठी फायर प्रोटेक्शन आणि लाइट रिफ्लेक्टिंग भिंती. ▪️बोगद्यात ऑक्सिजन, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा.

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

▪️1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली❓
Anonymous voting

🌍 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रिने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली❓
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. 
Anonymous voting

पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
Anonymous voting

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous voting

कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous voting

🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔸प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे. ♦️👉लिंक :- https
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔸प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे. ♦️👉लिंक :- https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ♦️👉शेवटची तारीख: - 09 जून 2025

🔰SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत ➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
🔰SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत ➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting