Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 336 名订阅者,在 教育 类别中位列第 8 096,并在 印度 地区排名第 17 400 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 336 名订阅者。
根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -419,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.81%。内容发布后 24 小时内通常能获得 4.07% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 659 次浏览,首日通常累积 990 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 336
订阅者
-1224 小时
-1267 天
-41930 天
帖子存档
▪️1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली❓
🌍 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रिने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली❓
🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र' व --------------- ह्या वृत्तपत्रांचा वापर केला.
पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔸प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक
सुरु झाली आहे.
♦️👉लिंक :-
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
♦️👉शेवटची तारीख: - 09 जून 2025
🔰SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत
➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
