Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 362 مشتركاً، محتلاً المرتبة 8 084 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 362 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -414، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.67%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 626 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 955 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 362
المشتركون
-2824 ساعات
-1357 أيام
-41430 أيام
أرشيف المشاركات
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
🔰UzChess Cup Masters 2025
🔹ठिकाण: ताश्कंद, उज्बेकिस्तान
🔸दिनांक: 19 ते 27 जून 2025
🔹आवृत्तीः दुसरी
🔸विजेताः ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद (भारत)✅✅
🔹उपविजेताः ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव्ह (उझबेकिस्तान)
🔸पहिलं बक्षीसः $20,000
🔹दुसरं बक्षीसः $15,000
🔰पहिला खेेलो इंंडिया जल क्रीडा महोत्सव - श्रीनगर, दाल सरोवर
🔹कुठे: श्रीनगर, दाल सरोवर
🔸कधी: 21 ते 23 ऑगस्ट 2025
🔹उद्देश: भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देणे आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करू देणे.
🔸उद्घाटक: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घोषणा केली.
🔹खेळांचे प्रकार:
▪️कयाकिंग आणि कॅनोइंग
▪️रोइंग
▪️वॉटर स्कीइंग
▪️शिकारा रेस
▪️ड्रॅगन बोट रेस
🔸अपेक्षित सहभाग: देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400 हून अधिक खेळाडू.
भारतीय संविधान हे ' भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ' असे कोणी म्हटले?
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
कोल्हापूर ला कोणाच्या आद्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली?
Q. मानव धर्म सभेची स्थापना_____ साली झाली व सभेची बैठक दर_____ भरत असे.
Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेसची स्वयंसेवकाची ..........सेना स्थापली.
भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या सप्ताहिकातुन करीत असत.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
