es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 362 suscriptores, ocupando la posición 8 084 en la categoría Educación y el puesto 17 403 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 362 suscriptores.

Según los últimos datos del 01 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -414, y en las últimas 24 horas de -28, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.67%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.92% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 626 visualizaciones. En el primer día suele acumular 955 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 02 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 362
Suscriptores
-2824 horas
-1357 días
-41430 días
Archivo de publicaciones
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous voting

🔰UzChess Cup Masters 2025 🔹ठिकाण: ताश्कंद, उज्बेकिस्तान 🔸दिनांक: 19 ते 27 जून 2025 🔹आवृत्तीः दुसरी 🔸विजेताः ग्रँडमास्टर
🔰UzChess Cup Masters 2025 🔹ठिकाण: ताश्कंद, उज्बेकिस्तान 🔸दिनांक: 19 ते 27 जून 2025 🔹आवृत्तीः दुसरी 🔸विजेताः ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद (भारत)✅✅ 🔹उपविजेताः ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव्ह (उझबेकिस्तान) 🔸पहिलं बक्षीसः $20,000 🔹दुसरं बक्षीसः $15,000

🔰पहिला खेेलो इंंडिया जल क्रीडा महोत्सव - श्रीनगर, दाल सरोवर 🔹कुठे: श्रीनगर, दाल सरोवर 🔸कधी: 21 ते 23 ऑगस्ट 2025 🔹उद्देश:
🔰पहिला खेेलो इंंडिया जल क्रीडा महोत्सव - श्रीनगर, दाल सरोवर 🔹कुठे: श्रीनगर, दाल सरोवर 🔸कधी: 21 ते 23 ऑगस्ट 2025 🔹उद्देश: भारतातील जलक्रीडांना प्रोत्साहन देणे आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करू देणे. 🔸उद्घाटक: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घोषणा केली. 🔹खेळांचे प्रकार: ▪️कयाकिंग आणि कॅनोइंग ▪️रोइंग ▪️वॉटर स्कीइंग ▪️शिकारा रेस ▪️ड्रॅगन बोट रेस 🔸अपेक्षित सहभाग: देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 400 हून अधिक खेळाडू.

भारतीय संविधान हे ' भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ' असे कोणी म्हटले?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

कर्मवीरांनी महाराष्ट्र च्या शिक्षक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे असे वर्णन कोणी केले
Anonymous voting

कोल्हापूर ला कोणाच्या आद्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली?
Anonymous voting

Q. मानव धर्म सभेची स्थापना_____ साली झाली व सभेची बैठक दर_____ भरत असे.
Anonymous voting

Q. सर्वप्रथम 10 फेब्रुवारी 1843 ला ताबुताच्या सुट्टीदिवशी______ यांच्या शाळेत दादोबा व दुर्गादास मंछाराम यांनी परमहंस सभा स्थापन करायचे ठरवले होते.
Anonymous voting

इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?
Anonymous voting

इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेसची स्वयंसेवकाची ..........सेना स्थापली.
Anonymous voting

भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting

होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या सप्ताहिकातुन करीत असत.
Anonymous voting