Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 362 مشتركاً، محتلاً المرتبة 8 084 في فئة التعليم والمرتبة 17 403 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 362 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -414، وفي آخر 24 ساعة بمقدار -28، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.67%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 626 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 955 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 362
المشتركون
-2824 ساعات
-1357 أيام
-41430 أيام
أرشيف المشاركات
"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?
1851मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्मिनिंग अँड कंपनी' ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
🔰आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025
🔸आयोजन स्थळ: बीजिंग (चीन)
🔹दिनांक: 2 ते 7 जुलै 2025
🔸सहभाग: 13 देशांमधील 93 ॲथलीट्सनी या
🔰भारताची कामगिरी: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य)
🔸भारताचे प्रमुख पदक विजेते:
१) हरविंदर सिंग: सुवर्णपदक
२) हरविंदर सिंग व भावना: सुवर्णपदक
२)शीतल देवी आणि ज्योती (महिला कंपाउंड सांघिक): सुवर्णपदक
🔹इतर पदक विजेते:
१)विवेक चिकारा (पुरुष रिकर्व्ह सांघिक) - रौप्य
२)राकेश कुमार आणि श्याम सुंदर स्वामी (पुरुष कंपाउंड सांघिक) - रौप्य
३)राकेश कुमार आणि ज्योती (कंपाउंड मिश्र सांघिक) - रौप्य
४)पूजा आणि भावना (महिला रिकर्व्ह दुहेरी) - कांस्य
५)नवीन दलाल आणि नुरुद्दीन (पुरुष W1 दुहेरी) - कांस्य
६)ज्योती (महिला कंपाउंड वैयक्तिक) - कांस्य
🔸पदक तालिका (शीर्ष देश):
१)चीन: एकूण 17 पदके (10 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य)
२)भारत: एकूण 9 पदके (3 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य)
३)सिंगापूर: एकूण 1 पदक
🔰भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा बेंगळूरु शहरात सुरू झाली आहे.
🔹स्थान आणि उद्घाटन: ही बँक शाखा बेंगळूरुमध्ये फिनटेक कंपनी स्लाइसने (Slice) सुरू केली आहे.
🔸डिजिटल व्यवहार: इथे सर्व व्यवहार (रोख जमा करणे, काढणे, हस्तांतरण) पूर्णपणे डिजिटल पद्धतीने, UPI-एकात्मिक ATM आणि डिजिटल किओस्कद्वारे होतात.
🔹पेपरलेस बँकिंग: ही शाखा पूर्णपणे कागदविरहित आहे, पारंपरिक फॉर्म किंवा डेबिट कार्डची गरज नाही.
🔸सेल्फ-सर्व्हिस: ग्राहक स्वतःहून खाती उघडणे, कर्ज अर्ज करणे यांसारखी कामे डिजिटल किओस्क आणि टॅबलेट्सद्वारे करतात, ज्यात रिअल-टाइम डिजिटल KYC होते.
🔹नवीन उत्पादन: यासोबत 'स्लाइस यूपीआय क्रेडिट कार्ड' देखील लाँच केले आहे, जे यूपीआय स्कॅन आणि पे (Scan & Pay) द्वारे क्रेडिट कार्डप्रमाणे काम करते.
🔸लक्षित ग्राहक: मुख्यतः तंत्रज्ञान-प्रेमी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करते.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
प्रथम उत्तरतालिका
1858 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये-----------ने पुढील वक्तव्य केले, " मी ठामपणे सांगतो की 1765 ते 1784 ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट, खोटारडे व वाईट सरकार जगातील कोणत्याही सभ्य देशात नव्हते."
🟧दि . २० डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या ?
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
1) दादोबा पांडुरंग यांनी "मराठी भाषेचे व्याकरण" हा ग्रंथ लिहिला
2) गंगाधर शास्त्री फडके यांनी "मराठी भाषेचे व्याकरण" हा ग्रंथ लिहिला
योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
