Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
# Vocab
One Word Substitution Marriage Related
यातील Alimony, Bigamy, Misogynist, Polyandry , Polygamy आणि Spinister
यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारला आहे...
वर दिलेले शब्द वाचून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा...✍
Join: @rayatnotes
10 فبراير, 09:51
26 مارس, ~02:45
नुकतेच आयोगाने OMR मध्ये काही बदल केलेलं आहेत, हे संभाव्य बदल काय असू शकतात यावर चर्चा करण्यासाठी भेटुयात
आज
वेळ : दुपारी 4 वाजता
लिंक :
https://youtube.com/live/_J7dd5iYoJo?feature=share
10 فبراير, 04:02
27 فبراير, ~23:26
पूर्वला रयत..
मुख्यला पण रयतच..🤞
गुलालापर्यंत सोबत ❤️
05 فبراير, 07:30
27 فبراير, ~23:26
#state board
12 वी मराठी युवकभारती
भाग - 5 : व्याकरण
यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या.
काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता.
Join - @rayatnotes
04 فبراير, 11:35
#state board
11 वी मराठी युवकभारती
भाग - 5 : व्याकरण
यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या.
काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता.
04 فبراير, 11:34
श्री क्षेत्र भगवानगड येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीक्षेत्र भगवान गड, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते.
या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे.
गुगल फॉर्म लिंक 👇
https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5
संयुक्त पूर्व परीक्षा गट व ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे.
नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल.
उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी 🙏
02 فبراير, 23:28
27 فبراير, ~23:26
