ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 116 680 مشتركاً، محتلاً المرتبة 1 105 في فئة التعليم والمرتبة 2 029 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 116 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 5 683، وفي آخر 24 ساعة بمقدار 246، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 25.38‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 13.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 596 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 15 546 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 68.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

116 680
المشتركون
+24624 ساعات
+3 5037 أيام
+5 68330 أيام
أرشيف المشاركات
परीक्षेला जाता जाता..... भाग - 6 अर्थव्यवस्था विषयामधील महत्त्वाच्या समित्या अर्थव्यवस्थेतील सर्व टॉपिक मधील समित्या एका ठिकाणी करून दिलेल्या आहेत. ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. परीक्षेला जायच्या अगोदर 5 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील. - धन्यवाद अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

परीक्षेला जाता जाता..... भाग - 5 अर्थव्यवस्था विषयामध्ये गोंधळात टाकणारे कायदे उदा. FERA, FRMA, MRTP यात नेहमी कन्फ्युजन होत असेल तर ही pdf तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. परीक्षेला जायच्या अगोदर 1 मिनिट देऊन पाहून जा नक्की लक्षात राहील. - धन्यवाद अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

Lecture सुरू झाले आहे.👆

संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भेटूयात आज 5:00 विषयाच्या इतिहास विषयातील महत्त्वाच्या predictions साठी Link: https://youtube
संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भेटूयात आज 5:00 विषयाच्या इतिहास विषयातील महत्त्वाच्या predictions साठी Link: https://youtube.com/live/KsWPbAaRJ_c?feature=share

आज सायं ५ वाजता.. २ फेब्रुवारी च्या संयुक्त पुर्व परिक्षेसाठी.. रिव्हिजन सिरीज भाग 2 https://youtube.com/live/YGNz6vbUgOM?feature=share

परीक्षेला जाता जाता.. भाग - 4 भारतीय कर प्रणाली संदर्भात महत्त्वाची आणि चालू घडामोडी मधील माहिती दिलेली आहे. एकदा वाचून ठेवा. - धन्यवाद अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 2 दिवस सामान्य इतिहास विषयासाठी भेटुयात भाग -1 वेळ - सकाळी 11 वाजता लिंक : https://youtube.com/live/KsWPbAaRJ_c?feature=share

आज सायं ५ वाजता.. २ फेब्रुवारी च्या संयुक्त पुर्व परिक्षेसाठी.. रिव्हिजन सिरीज. लिंक - https://www.youtube.com/live/HK0_3H6zJfI?si=LRhSX_EMgSBj46eH

#परीक्षेला जाता जाता.. भाग : 3 गेले 3 वर्ष झाले गट ब पूर्व परीक्षेला कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न येत आहे. वर एक या संदर्भात महत्त्वाची नोट्स दिलेली आहे मोजून 1 मिनिट वाचण्यास लागेल एकदा वाचून ठेवा. अश्याच नोट्स साठी खाली दिलेला चॅनेल join करा: https://t.me/rayatnotes

आज राज्यशास्त्र विषयाचे लेक्चर होणार नाही.🙏

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 2 दिवस राज्यशास्त्र विषयासाठी भेटुयात भाग -1
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 साठीच्या Rayat Revision Program 3.0 मध्ये पुढील 2 दिवस राज्यशास्त्र विषयासाठी भेटुयात भाग -1 लिंक : https://youtube.com/live/LvX-VKoDc0I?feature=share

ONLINE Economics One Day - 2024 *Course Link : https://shorturl.at/wbdpO Economics- Combine Grp B & C- Hybrid 2024-25 Course
ONLINE Economics One Day - 2024 *Course Link : https://shorturl.at/wbdpO Economics- Combine Grp B & C- Hybrid 2024-25 Course Link : https://shorturl.at/ghvwJ

अलीकडेच जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महानगर पालिका स्थापन झाली, मराठवाड्यातील एकुणात ती कितवी महानगरपालिका आहे?
Anonymous voting

रयत प्रबोधिनी ॲपवरील भूगोलाच्या सर्व बॅचेसवर 50% सवलत नक्की फायदा घ्या. Geography Recorded By Atul takalkar - 2024 (Basic to
रयत प्रबोधिनी ॲपवरील भूगोलाच्या सर्व बॅचेसवर 50% सवलत नक्की फायदा घ्या. Geography Recorded By Atul takalkar - 2024 (Basic to Advance) Course Link : https://rb.gy/48ydpe Maharashtra Geography - 2024-25 Course Link : https://rb.gy/riktbg ONLINE Geography One Day - 2024 Course Link : https://www.rayatprabodhini.in/courses/600464?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

आज प्रजासत्ताक दिनी ॲाफर… लिंक - 1) *राज्यशास्त्र - 3 (Indian Polity) - Basic to Advance (2024-25) : Course Link :* https://s
आज प्रजासत्ताक दिनी ॲाफर… लिंक - 1) *राज्यशास्त्र - 3 (Indian Polity) - Basic to Advance (2024-25) : Course Link :* https://shorturl.at/FwQWd 2) *ONLINE Polity One Day - 2024 : Course Link :* https://shorturl.at/HD1dF

FRBM.pdf

सी रंगराजन समितीने 2011-12 साठी दारिद्र्य मोजण्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी किती कॅलरी चा निकष ठेवला ?
Anonymous voting

'रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रु. ..........व ग्रामीण भागासाठी रु........ दरडोई मासिक अशी करण्यात आली.
Anonymous voting

Lecture सुरू झाले आहे.👆

Rayat Lectures & Notes - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @rayatnotes