ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 866 مشتركاً، محتلاً المرتبة 1 282 في فئة التعليم والمرتبة 2 493 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 866 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 730، وفي آخر 24 ساعة بمقدار 70، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 32.41‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 315 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 20 613 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 866
المشتركون
+7024 ساعات
+3437 أيام
+1 73030 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

photo content

photo content

photo content

महाराष्ट्र वन सेवा, कृषी सेवा तसेच अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आता एकत्र होणार असून त्याचे नवीन नाव "महाराष्ट्र राजपत्रित
महाराष्ट्र वन सेवा, कृषी सेवा तसेच अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आता एकत्र होणार असून त्याचे नवीन नाव "महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परिक्षा" असे असेल.

महिला_व_बालकांसाठी_'शक्ती'.PDF2.68 MB

photo content

नमस्कार, Combined पुर्व पास करण्यासाठी सर्वात महत्वाचं काम म्हणजे पेपरचा जास्तीत जास्त सराव... तो होण्यासाठी 'रयत प्रबोधिनी'तर्फे आपल्याला आगामी काळात सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात येतील... नियोजित वेळापत्रकानुसार नुसार पहिला पेपर 10 डिसेंबर रोजी होणार आहे... सकाळी १० ते ११ दरम्यान तुम्ही घरीच पेपर वेळत सोडवावा... Anskey टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केली जाईल. त्यानुसार पेपर चेक करा. नंतर उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये तुमचे मार्क्स जमा करा... टेस्ट पेपरचे पुढील सर्व खाली वेळापत्रक देतोय... खालील लिंक वरुन आपणांस सर्व पेपर उपलब्ध होतील. https://t.me/RayatCombineTest #रयत_प्रबोधिनी #सेवार्थ_ज्ञानार्जन #रयत #MPSC #mpscexam

राज्यसेवा pre पास करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच Csat ....तर CSAT चा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी 'रयत प्रबोधिनी'तर्फे आपल्याला आगामी काळात सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात येतील... नियोजित वेळापत्रकानुसार नुसार CSAT चा पहिला पेपर आज १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.. तो पेपर या चृॕनेल ला दिला आहे,पेपर प्रिंट करून घ्या. दुपारी ३:०० ते ५:०० दरम्यान तुम्ही घरीच पेपर वेळत सोडवा. संध्याकाळी ५:००वाजता Anskey अपलोड केली जाईल..त्यानुसार पेपर चेक करा.. नंतर उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये तुमचे मार्क्स जमा करा... Csat टेस्ट पेपर चं पुढील सर्व पेपर चं वेळापत्रक तिथेच दिले जाईल...😊😊 https://t.me/joinchat/AAAAAEo1zJrB0FKYNBuLSA रयत प्रबोधीनीचे राज्यसेवा C-SAT Paper मोफत सोडविण्यासाठी चॕनल

नक्की ऐका... #अभिमान पोलीस उपनिरीक्षक पदावर राज्यात चौथ्या क्रमांकाने निवड झालेल्या "रयत प्रबोधिनी" च्या विद्यार्थिनी कु.पल्लवी डोके मॅडम यांच्याशी मी unacademy प्लॅटफॉर्मवर साधलेला हा संवाद... टॉपर्स संवाद या सीरीजच्या माध्यमातून अशाच यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या मी तुमच्या समोर घेऊन येत आहे... नक्की पहा https://youtu.be/x5u1Chn6wa0

✒️👆📚"राष्ट्रीय ध्वज इतिहास " आयोग मागील काही वर्ष या मुद्द्यावर सातत्याने प्रश्न विचारत आहे... नक्की वाचा...संग्रही ठेवा..🙏

5_6106942375307772254.pdf

https://youtu.be/_Y91w17TbEQ इतिहास विषयाचे नियोजन ..संभाव्यता ..सगळ्याच शंकासाठी आज दुपारी १२:३० ला भेटु youtube वर.. आताच reminder सेट करा..😊🙏

पुनश्च हरी ऊँ.. " Prediction series" स्पेशल क्लास आज पासुन सुरु..सगळ्यांसाठी खुले.. आज ७:३० वाजता.. https://unacademy.com/course/prediction-series-1/9FJW8UG6

photo content

स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील "भारतीय राज्यघटना, भारत आणि महाराष्ट्र" या विषयांची परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी... 9075582728 https://t.me/vishallondhe

https://unacademy.com/course/final-strategy-for-indian-history/SIEJSDWT आज दुपारी १२ वाजता .. संयुक्त पुर्व ,राज्यसेवा पुर्व इतिहासाचे सगळे doubt clear होतील .. नक्की ऐका ..👍