2016 मध्ये FRBM Act 2003 चे पुनर्विलोकन करण्यासाठी एन. के.सिंग समिती गठित केली , या समितीच्या शिफारसी नुसार 2022- 23 साठी राजकोषीय आणि महसुली तूट यांची मर्यादा अनुक्रमे किती सांगितली होती?
2019 ते 2022 सलग चार वर्षे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ला FRBM ACT वर प्रश्न येत आहे . एकदाच करून ठेवा.👆
(उद्याचा टॉपिक FRBM - नोट्स SHARE केली जाईल उद्या)
Join- @rayatnotes
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022- 2023 नुसार
सन 2020 साठी
अ) सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यूप्रमाण 33 होते. ब) पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 11 होता. क) नवजात शिशु मृत्यूदर 18 होता. ड) एकूण जननदर 1.5 होता. इ) अर्भक मृत्यूदर 16 होता.