MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
Q : 22 एप्रिल हा दिवस जगभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q : व्हिट्यामिन A चे शास्त्रीय नाव (Scientific Name) काय आहे?
Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
Q : मानवी शरीरात रक्तामधील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य किती दिवस असते ?
समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.
ए आरएच पॉझिटिव्ह
एबी आरएच पॉझिटिव्ह
एबी आरएच निगेटिव्ह
ए निगेटिव्ह
बी निगेटिव्ह
बी पॉझिटिव्ह
ओ पॉझिटिव्ह
ओ निगेटिव्ह
प्रकार रक्तगट
'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात.
