ch
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

前往频道在 Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

显示更多
5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q : 22 एप्रिल हा दिवस जगभर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

प्रा. अजयकुमार सूद - नवीन मुख्य वैज्ञानिक सल्लागार🎯
प्रा. अजयकुमार सूद - नवीन मुख्य वैज्ञानिक सल्लागार🎯

Q : व्हिट्यामिन A चे शास्त्रीय नाव (Scientific Name) काय आहे?
Anonymous voting

आहारातील पाण्याच्या पाऊलखुणा
आहारातील पाण्याच्या पाऊलखुणा

Q : मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
Anonymous voting

Q : मानवी शरीरात रक्तामधील लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य किती दिवस असते ?
Anonymous voting

समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात. ए आरएच पॉझिटिव्ह एबी आरएच पॉझिटिव्ह एबी आरएच निगेटिव्ह ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह

प्रकार रक्तगट 'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.