ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात: तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.

पाण्याचे लेखापरीक्षण 1
पाण्याचे लेखापरीक्षण 1

sticker.webp0.11 KB

गट क संयुक्त पूर्व परीक्षा - सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
गट क संयुक्त पूर्व परीक्षा - सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

Science Top-10 Quiz | Aims Study Center Q : ___________ निश्चित आकार असतो ? (अ) स्थायुला ✅✅ (ब) द्रवाला (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? (अ) स्थायुला (ब) द्रवाला ✅✅ (क) प्लाझ्माला (ड) वायूला Q : पाणी 0 अंशसेल्सला________अवस्थेत असते? (अ) स्थायू ✅✅ (ब) वायू (क) द्रव (ड) पुनर्घटन Q : पाण्याचा गोठणबिंदू _________आहे? (अ) 0 अंश F (ब) 100 अंश F (क) 10 अंश F (ड) 32 अंश F ✅✅ Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला________ म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन ✅✅ (ड) वितळणे Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला _______ म्हणतात? (अ) संघनन ✅✅ (ब) बाष्पीभवन (क) संप्लवन (ड) वितळणे Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _________आहे? (अ) 112 अंश F (ब) 212 अंश F ✅✅ (क) 102 अंश F (ड) 202 अंश F Q : ____________ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? (अ) कापूर (ब) अमोनियम क्लोराइड (क) फॉस्फरस ✅✅ (ड) आयोडीन Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___________ असे म्हणतात? (अ) संघनन (ब) बाष्पीभवन ✅✅ (क) संप्लवन (ड) वितळणे Q : द्रव्याची ________________ही पाचवी अवस्था आहे? (अ) प्लाझ्मा (ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅ (क) वायू (ड) द्रव Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________म्हणतात? (अ) द्रव (ब) वायू (क) प्लाझ्मा ✅✅ (ड) स्थायू Q : ___________ रेणू एकमेकांपासून दूर असतात? (अ) ऑक्सिजनमधील ✅✅ (ब) अल्कोहलमधील (क) लाकडामधील (ड) आयोडिनमधील --------------------------------------------------------- ✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center) ⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏