ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
774) पुढील कोणते विधान योग्य आहे? (STI-2014) अ) अॅल्युमिनियम चा धातूपाषण AIO,2SiO,2HO आहे. ब) सायडेराईट हा अॅल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.
Anonymous voting

773) खालीलपैकी कोणत्या संयुगा / संयुगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे । त? (EXICSE PSI-2017)
Anonymous voting

772) आम्लवर्षामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? अ) कार्बोनिक आम्ल ब) सल्फ्युरिक आम्ल क) नायट्रिक आम्ल
Anonymous voting

771) जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79 नायट्रोजन आणि 21 ऑक्सीजनपैकी कोणत्या घटकांची 250 सेल्सीअसला सर्वप्रथम बाहेर गळती होईल? (राज्यसेवा - 2013)
Anonymous voting

770) बेकरी पदार्थ, पकोडे हे हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी ......... याचा वापर करतात.
Anonymous voting

769) इलेक्ट्रॉनचा शोध याने लावला (PSI-STI-ASO पूर्व परीक्षा - 2018)
Anonymous voting

168) अ) Ca व Mg च्या क्लोराईड व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते. ब) दुष्फेन पाणी सुफेन व वापरण्यायोग्य करण्यासाठी Na2Co3 महत्वाची भूमिका बजावते.
Anonymous voting

767) अॅसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला ........ म्हणतात. (PSI-2011)
Anonymous voting

766) अयोग्य विधान कोणते?
Anonymous voting

752) खालीलपैकी संश्लिष्ट दर्शक कोणते? अ) व्हिनेगर ब) फेनॉपथेलीन क) मिथिल ऑरेंज ड) इऑसिन
Anonymous voting

751) रेणूमध्ये अणू .......... बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. (राज्यसेवा - 2013)
Anonymous voting

750) अ) संयुगाचे आम्ल किंवा आम्लारी गुणधर्म काही नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थावरूनही दर्शवता येतात त्यांना दर्शक म्हणतात. ब) दर्शक दोन प्रकारचे आहे.
Anonymous voting

749) गारव्यासाठी रेफ्रीजरेट म्हणून काय वापरतात? (PSI - 2012)
Anonymous voting

748) अ) आम्लामध्ये नेहमी निळा लिटमस कागद लाल होतो आणि लाल लिटमस लालच राहतो. ब) लिटमस कागद हा लायकेन (थेलोफायटा) या वनस्पतीपासून मिळवतात.
Anonymous voting

747) अ) अॅसिड हा लॅटीन भाषेतील शब्द असून या पदार्थाची चव आंबट असते. ब) या पदार्थात आम्लयुक्त घटक असतात व त्यांची द्रावणेही आम्लधर्मी असतात.
Anonymous voting

746) पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून 'फूल्स गोल्ड/मुखांच सोने' असे ओळखले जाते? (STI - 2015)
Anonymous voting

745) 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा - नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणूबॉम्बमध्ये कोणते अणू इंधन होते?
Anonymous voting

744) डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरो इथेन (डीडीटी) सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑरगॅनिक किटकनाशक असून परिणामकार कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणांकरिता पॉल मुलर यांना मेडीसीन व फिजिऑलॉजीचे 1948 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. चुकीच विधान ओळखा. (राज्यसेवा - 2013)
Anonymous voting

743) 11 व 13 मे 1998 साली भारताने पोखरण येथे घेतलेल्या अणूस्फोट चाचणीशी संबंधीत असणाऱ्या व्यक्तीचे नाव .........आहे.
Anonymous voting

742) अस्थिर अणु केंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात? (ASST - 2015)
Anonymous voting