🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
774) पुढील कोणते विधान योग्य आहे? (STI-2014)
अ) अॅल्युमिनियम चा धातूपाषण AIO,2SiO,2HO आहे. ब) सायडेराईट हा अॅल्युमिनियमचा खनिज क्षार आहे.
2 804
773) खालीलपैकी कोणत्या संयुगा / संयुगामध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहे । त? (EXICSE PSI-2017)
2 804
772) आम्लवर्षामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?
अ) कार्बोनिक आम्ल ब) सल्फ्युरिक आम्ल क) नायट्रिक आम्ल
2 804
771) जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79 नायट्रोजन आणि 21 ऑक्सीजनपैकी कोणत्या घटकांची 250 सेल्सीअसला सर्वप्रथम बाहेर गळती होईल? (राज्यसेवा - 2013)
2 804
770) बेकरी पदार्थ, पकोडे हे हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी ......... याचा वापर करतात.
2 804
769) इलेक्ट्रॉनचा शोध याने लावला (PSI-STI-ASO पूर्व परीक्षा - 2018)
2 804
168) अ) Ca व Mg च्या क्लोराईड व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी दुष्फेन होते.
ब) दुष्फेन पाणी सुफेन व वापरण्यायोग्य करण्यासाठी Na2Co3 महत्वाची भूमिका बजावते.
2 804
767) अॅसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला ........ म्हणतात. (PSI-2011)
2 804
752) खालीलपैकी संश्लिष्ट दर्शक कोणते?
अ) व्हिनेगर ब) फेनॉपथेलीन क) मिथिल ऑरेंज ड) इऑसिन
2 804
751) रेणूमध्ये अणू .......... बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. (राज्यसेवा - 2013)
2 804
750) अ) संयुगाचे आम्ल किंवा आम्लारी गुणधर्म काही नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थावरूनही दर्शवता येतात त्यांना दर्शक म्हणतात.
ब) दर्शक दोन प्रकारचे आहे.
2 804
749) गारव्यासाठी रेफ्रीजरेट म्हणून काय वापरतात? (PSI - 2012)
2 804
748) अ) आम्लामध्ये नेहमी निळा लिटमस कागद लाल होतो आणि लाल लिटमस लालच राहतो.
ब) लिटमस कागद हा लायकेन (थेलोफायटा) या वनस्पतीपासून मिळवतात.
2 804
747) अ) अॅसिड हा लॅटीन भाषेतील शब्द असून या पदार्थाची चव आंबट असते.
ब) या पदार्थात आम्लयुक्त घटक असतात व त्यांची द्रावणेही आम्लधर्मी असतात.
2 804
746) पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून 'फूल्स गोल्ड/मुखांच सोने' असे ओळखले जाते? (STI - 2015)
2 804
745) 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा - नागासाकी या शहरावर टाकलेल्या अणूबॉम्बमध्ये कोणते अणू इंधन होते?
2 804
744) डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरो इथेन (डीडीटी) सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑरगॅनिक किटकनाशक असून परिणामकार कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणांकरिता पॉल मुलर यांना मेडीसीन व फिजिऑलॉजीचे 1948 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. चुकीच विधान ओळखा. (राज्यसेवा - 2013)
2 804
743) 11 व 13 मे 1998 साली भारताने पोखरण येथे घेतलेल्या अणूस्फोट चाचणीशी संबंधीत असणाऱ्या व्यक्तीचे नाव .........आहे.
2 804
742) अस्थिर अणु केंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात? (ASST - 2015)
