ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
741) कोणत्या समस्थानिकाचा स्मोक डिटेक्टर म्हणून उपयोग होतो?
Anonymous voting

740) ड्युरूल्युमीन हा मिश्रधातू कोणत्या धातूपासून तयार होतो? (STI - 2014)
Anonymous voting

पृष्ठभाग विषाणूरहित करण्यासाठी ARCI आणि मेकीन्स या संस्थांनी तयार केलेले UVC आधारित निर्जंतुकीकरण कपाट भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन व विकास केंद्र असलेले आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPEच्या निर्जंतुकीकरणासाठी “UV-C किरणांवर आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट” तयार केले आहे. दैनंदिन संपर्कामुळे वापरात आलेल्या वस्तूंवर विषाणू सहजपणे आढळतात, जे पुढे शरीराच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत वस्तूंचे निर्जंतुकीकरण होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे. याचा वापर व्यवसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

🔹शास्त्रीय उपकरणे व वापर🔹 ______________________________ • स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. • सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. • फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. • हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. • हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. • हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. • अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. • अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. • अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. • ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. • बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. • बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. • मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. • लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. • स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. __________________________________

Mpsc परिक्षा २१ आॅक्टोबर पुर्वी सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👇👇👇 ✍join us-- @mpsc_examreality
Mpsc परिक्षा २१ आॅक्टोबर पुर्वी सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👇👇👇 ✍join us-- @mpsc_examreality

677) खालीलपैकी कोणता हार्मोन RNA व प्रोटीन बनविण्यासाठी मदत करतो. अ) एथिलीन ब) सायटोसायनीन क) फ्लोरिजेन्स
Anonymous voting

676. अ) यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे. जी पचनामध्ये महत्त्वाचे कार्य करते. ब) यकृत मुख्यत: पित्तरस स्त्रावते जे पित्ताशयात साठवले जाते. क)पित्तरस व स्वादुरस हे सामूहिक नलिकेव्दारे मोठया आतडयात सोडले जाते.
Anonymous voting

675) अ) प्राचीन वस्तूंच्या वयोमापनासाठी कार्बन डेटींग पध्दत वापरतात. ब) कार्बन डेटींग पध्दत विलार्ड लिबी याने शोधून काढली. क) कार्बन डेटींग पध्दतीत 14c हे कार्बनचे समस्थानिक वापरले जाते. ड) यासाठी विलार्ड लिबी याला नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
Anonymous voting

674) अ) ते रंगहीन असते. ब) ते कोल्टरपासून बनते. क) ज्याला पालक संयुग म्हणतात. वरील विधान कोणत्या घटकाशी संबंधीत आहेत.
Anonymous voting

3} योग्य विधाने निवडा अ) गाजराला गुलाबी रंग बीटा कॅरोटीनमुळे येतो. ब) लसणाला वास इ-बीटा कॅरोटीनमुळे येतो.
Anonymous voting

672)खालील विधानांचा विचार करा. अ) प्रथिने तसेच विकरांचे स्त्रावांच्या स्वरूपात उत्सर्जन करून वहनाचे काम करतात. ब) पीटिका व रिक्तीकांच्या निर्मिती सहभागी असतात. क) पेशी भित्तीका, लयकारिका आणि प्रद्रव्यपटल यांच्या निर्मितीत सहभाग घेतात.
Anonymous voting

1)खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

√ रोजगार नोकरी संदर्भ √ साप्ताहिक √ संजय नाथे सर √ 09 जून ते 15 जून 2020 या आधीचे नाथे सरांचे सर्व साप्ताहिक √ 02 जून ते 08 जून 2020 https://t.me/onlympscstudymaterial/2193 √ 26 मे ते 01 जून 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1693 √19 मे ते 25 मे 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1076 √ 12 मे ते 18 मे 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1075 √ 05 मे ते 11 मे 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1074 √ 28 एप्रिल ते 04 मे 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1073 √ 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1072 √ 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2020 https://t.me/onlympscstudymaterial/1071 अधिक नोट्स व अभ्यास साहित्यासाठी आजच जॉईन करा टेलिग्राम चॅनेल @onlympscstudymaterial ••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🏆राज्यसेवेचा अभ्यास करताय; मग हे कराच! मी😊अभिजित हजारे [सहाय्यक गटविकास अधिकारी] नमस्कार मित्रांनो🙏 काही विद्यार्थीना मेन्सचा अभ्यास करावा की पुर्वचा च करत राहवा यासंबंधी काही प्रश्न आहेत. खालील विश्लेषणामध्ये पुर्व परीक्षेसाठी वापरणाऱ्या स्त्रोतामधुनच मुख्य परीक्षेसाठीची ३०० मार्कांची तयारी कशाप्रकारे होते हे पाहुयात. 🌺 👉इतिहास-- हा विषय मुख्य परीक्षेसाठी ६० मार्कांसाठी आहे. यामध्ये आधुनिक भारत स्वातंत्र्योत्तर भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचा समावेश होतो . यापैकी स्वातंत्र्योत्तर भारत १० मार्क वगळता इतर अभ्यास ५० मार्कचा पुर्व परीक्षेच्याच स्त्रोतातुन होतो. 👉भुगोल-- या विषयामध्ये मुख्य परीक्षेसाठी प्राकृतिक भुगोल हवामान आणि महाराष्ट्राचा भुगोल या घटकांवर जास्त भर असतो हे घटक आपण पुर्व परीक्षेसाठी सुद्धा वाचतो त्यामुळे याघटकांचे ४० गुण पुर्व परीक्षेच्या स्त्रोतामधुनच कव्हर होतात 👉राज्यशास्त्र--लक्ष्मीकांत आणि पंचायतराज या पुस्तकांच्या आधारे आपण मुख्यपरीक्षेचे जवळपास ९० गुणांचे प्रश्न सोडवु शकतो. 👉अर्थशास्त्र--हा विषय मुख्य परीक्षेसाठी ११० गुणांसाठी आहे बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे वरील प्रश्न वगळता कोळंबे सर आणि देसले सरांच्या पुस्तकांच्या आधारे ९० प्रश्न सोडवु शकतो . 👉सामाजिक आणि आर्थिक-- या घटकामधील सामाजिक उपघटकासाठी देसले सरांचे Development हे पुस्तक उपयोगी पडतं हेच पुस्तक मुख्य परीक्षेमधील मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या विषयासाठी सुद्धा उपयोगी पडतं या पुस्तकाच्या आधारे किमान ३० प्रश्न सोडवु शकतो . 🦋अशाप्रकारे जर पुर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थितपणे केला तर मुख्य परीक्षेची ३०० मार्कांची तयारी होते . मी पुढील अपडेट @mpsc_examreality या टेलिग्राम चॅनल वर देत राहिल आपण नक्की जाॅईन करा.😇 🏆अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा.👍 स्टे होम, बी सेफ..😊 🌾अभिजीत कैलाससिंग हजारे 🌾 (सहा. गटविकास अधिकारी) ✍️Join us - @mpsc_examreality https://t.me/mpsc_examreality

कोणत्या देशाने देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत भागीदारी केली आहे?
Anonymous voting

जानेवारी 2021 या महिन्यात दावोस येथे नियोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक आर्थिक मंच’ याच्या वार्षिक बैठकीचा विषय काय असणार आहे?
Anonymous voting

भारतातल्या कोणत्या व्यक्तीची युनायटेड नेशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस (UNADAP) याची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Anonymous voting

कोणते राज्य डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कार्यरत करणार आहे?
Anonymous voting